देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Bhai Jagtap as the President of Mumbai Congress : मुंबई अध्यक्षपदासाठी अमरजितसिंग मनहास, भाई जगताप, नसीम खान आणि सुरेश शेट्टी यांच्या नावांची चर्चा होती. ...
Rahul Gandhi : देशातील कोरोना रुग्णांची संख्या १ कोटीपेक्षा अधिक झाल्याच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी म्हणाले की, लॉकडाऊनमुळे लाखो लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. ...
Mumbai Congress President : काँगेसचे महासचिव के सी वेणुगोपाल यांनी काढलेल्या पत्रकात जगताप हे मुंबईचे अध्यक्ष, तर चरणसिंग सप्रा हे कार्याध्यक्ष म्हणून जाहीर करण्यात आले आहे. ...
Jairam Ramesh apologized : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेल्या जयराम रमेश यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा मुलगा विवेक डोभाल यांची माफी मागितली आहे. ...
Chhagan Bhujbal News : महाविकास आघाडीतील घटकपक्षांमधून परस्परांमध्ये होत असलेल्या पक्षांतरामुळे काही ठिकाणी महाविकास आघाडीत नाराजी निर्माण होत आहे. ...
BJP Gopichand Padalkar And Maha Vikas Aghadi : सोनिया गांधी यांनी उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रावरून भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. ...