देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत होणाऱ्या दरवाढीवरून आता राजकारण तापत असल्याचे पाहायला मिळत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींवरून विरोधकांनी केंद्र सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. विरोधकांकडून मोदी सरकारवर तीव्र टीका केली ...
सध्या पेट्रोलची बेस प्राइस 19.48 रुपये प्रति लिटर आहे. यावर केंद्र सरकार 31.98 रुपये एक्साइज ड्यूटी घेते. डिझेलची बेस प्राइस 28.66 रुपये प्रति लिटर आहे. यावर केंद्र सरकार 31.83 रुपये एक्साइज ड्यूटी घेते. (Petrol-Diesel prices ) ...
Petrol Price hike in India : महिला काँग्रेसने छत्तीसगढचा हवाला देत केवळ काँग्रेसच सामान्य लोकांची काळजी घेऊ शकते. वाढत्या किंमती या देशात आहेत. परंतू काँग्रेसच्या राज्यात त्यापेक्षा 12 रुपयांनी पेट्रोल आणि 4 रुपय़ांनी डिझेल स्वस्त आहे, असे ट्विट केले ...