लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
भूतानमध्ये भारतातूनच इंधन जाते, तिथे आपल्यापेक्षा निम्मीच किंमत; काँग्रेस, स्वामींनी भाजपाला घेरले - Marathi News | In Bhutan, fuel supplies from India, petrol at 50rs; Congress, Swami target BJP | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :भूतानमध्ये भारतातूनच इंधन जाते, तिथे आपल्यापेक्षा निम्मीच किंमत; काँग्रेस, स्वामींनी भाजपाला घेरले

Petrol Price hike in India : महिला काँग्रेसने छत्तीसगढचा हवाला देत केवळ काँग्रेसच सामान्य लोकांची काळजी घेऊ शकते. वाढत्या किंमती या देशात आहेत. परंतू काँग्रेसच्या राज्यात त्यापेक्षा 12 रुपयांनी पेट्रोल आणि 4 रुपय़ांनी डिझेल स्वस्त आहे, असे ट्विट केले ...

काँग्रेसच ‘पंजाब केसरी’! शेतकरी आंदोलनामुळे 'हात' उंचावला - Marathi News | Congress is 'Punjab Kesari'! The farmers' agitation raised their hands in punjab | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :काँग्रेसच ‘पंजाब केसरी’! शेतकरी आंदोलनामुळे 'हात' उंचावला

भटिंडा अकाली दलाचा पारंपरिक गडही उद्‌ध्वस्त झाला आहे. याशिवाय अबोहर, कपूरथळा, होशियारपूर, पठाणकोट, बाटला, मोहाली या सातही महापालिकांमध्ये काँग्रेसने एकतर्फी विजय मिळविला आहे. ...

फडणवीसांचे वक्तव्य फारसे मनावर घेण्याचे कारण नाही; नाना पटोलेंचे प्रत्युत्तर - Marathi News | congress leader nana patole replied bjp leader devendra fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीसांचे वक्तव्य फारसे मनावर घेण्याचे कारण नाही; नाना पटोलेंचे प्रत्युत्तर

पेट्रोल-डिझेलची दरवाढ, गॅसच्या वाढलेल्या किमती यांवरून राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात चांगलेच वाकयुद्ध रंगले आहे. ...

"वो जुमलों का शोर मचाते हैं, हम..."; इंधन दरवाढीवरून राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात - Marathi News | Congress Rahul Gandhi Slams Modi Government Over Fuel Price Hike | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"वो जुमलों का शोर मचाते हैं, हम..."; इंधन दरवाढीवरून राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात

Congress Rahul Gandhi And Modi Government : इंधन दरवाढ सुरू आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर दरवाढीचा भार आला आहे. ...

पंजाबमध्ये भाजपाचा का झाला दारूण पराभव?; कृषीमंत्र्यांनी सांगितलं मोठं कारण, म्हणाले... - Marathi News | narendra singh tomar said why did party lose election punjab municipal corporation elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाबमध्ये भाजपाचा का झाला दारूण पराभव?; कृषीमंत्र्यांनी सांगितलं मोठं कारण, म्हणाले...

Narendra Singh Tomar And Punjab : कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा चांगलाच फटका भाजपाला पंजाबमधील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये बसला. ...

काॅंग्रेसच्या पदयात्रेने भंडारा दणाणले - Marathi News | The Congress march marched on Bhandara | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :काॅंग्रेसच्या पदयात्रेने भंडारा दणाणले

गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास लाखनी येथून काॅंग्रेसच्या पदयात्रेला सुरुवात झाली. या पदयात्रेत शेकडाे ट्रॅक्टर आणि बैलबंडी काॅंग्रेसचे झेंडे लावून सहभागी झाले हाेते. विविध घाेषणा देत ही पदयात्रा दुपारी ४ वाजताच्या सुमारास भंडारा तालुक्यातील धारग ...

पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात निफाडला काँग्रेसची निदर्शने - Marathi News | Congress protests against petrol, diesel price hike | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात निफाडला काँग्रेसची निदर्शने

निफाड : केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल व गॅसच्या किंमतीत भरमसाठ वाढ केल्याने सामान्य नागरिकांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे. या इंधन दरवाढीच्या विरोधात निफाड तालुका काँग्रेस कमिटी व युवक काँग्रेसच्या वतीने शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या पेट्रोल पंपां ...

मोहालीत भाजपला भोपळा, महापालिकेत काँग्रेसने जिंकल्या 37 जागा  - Marathi News | BJP won in Mohali, Congress won 37 seats in Municipal Corporation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोहालीत भाजपला भोपळा, महापालिकेत काँग्रेसने जिंकल्या 37 जागा 

मोहाली महापालिका निवडणुकीत दुसऱ्यांदा आझाद ग्रुपच्या माध्यमातून निवडणूक लढविणाऱ्या माजी महापौर कुलवंत सिंग यांचा 267 मतांनी पराभव झालाय. ...