लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
होऊ दे खर्च... पण महापौर आपलाच झाला पाहिजे - Marathi News | Sangli Miraj Corporation Mayor elections Political Happenings between NCP, BJP, Congres | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :होऊ दे खर्च... पण महापौर आपलाच झाला पाहिजे

घोडेबाजारात बोली लागते. किंमत ठरते. ती कधी रोकड्यात असते, तर कधी पुढच्या पदांचं गाजर दाखवलं जातं. एकदा ठरलं की, नाराजांना आणि आपल्या सोबत येणाऱ्यांना उचललं जातं. ...

जनतेचे प्रश्न, चुकीच्या धोरणांवरून मोदी सरकारला धरणार धारेवर- मल्लिकार्जुन खरगे - Marathi News | People's issues, Modi government on the verge of wrong policies | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जनतेचे प्रश्न, चुकीच्या धोरणांवरून मोदी सरकारला धरणार धारेवर- मल्लिकार्जुन खरगे

विरोधासाठी विरोध करणार नाही ...

‘अब्दुल कलाम यांना बदनाम करण्याचे पाप करू नये’; काँग्रेसची टीका - Marathi News | ‘Don’t commit the sin of defaming Abdul Kalam’; Criticism of Congress | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘अब्दुल कलाम यांना बदनाम करण्याचे पाप करू नये’; काँग्रेसची टीका

एका देशभक्ताला बदनाम करण्याचे पाप पाटील यांनी करू नये, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली. ...

भाजपाचा पदाधिकारी होताच बांगलादेशी रुबल शेख वाल्याचा वाल्मिकी झाला का?, नाना पटोलेंचा टोला - Marathi News | congress leader nana patole attacks on bjp over bangladesh youth arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपाचा पदाधिकारी होताच बांगलादेशी रुबल शेख वाल्याचा वाल्मिकी झाला का?, नाना पटोलेंचा टोला

भारतीय जनता पक्षाचे काही कार्यकर्ते गोमांस निर्यात करताना पकडले गेले तर काही कार्यकर्ते हे पाकिस्तानी आयएसआयचे एजंट म्हणून काम करताना पकडले गेले आहेत. ...

CoronaVirus : पंजाबमध्ये काँग्रेस आमदारासह कुटुंबातील 11 जणांना कोरोनाची लागण, लग्नात सहभागी झालेले 9 नातलगही पॉझिटिव्ह - Marathi News | Punjab Congress MLA Sunil Datti and his 10 family members tested corona positive after wedding ceremony | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus : पंजाबमध्ये काँग्रेस आमदारासह कुटुंबातील 11 जणांना कोरोनाची लागण, लग्नात सहभागी झालेले 9 नातलगही पॉझिटिव्ह

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आमदार सुनील दत्ती यांच्या घरी लग्नाचा कार्यक्रम (Wedding Ceremony) होता. यावेळी कुण्या तरी संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने हे सर्व जण संक्रमित झाले आहेत. ...

नाना पटोलेंचा अक्षय-अमिताभ यांच्यावर पुन्हा निशाणा, आता म्हणाले - "ते खरे हिरो नाहीत, असते तर..." - Marathi News | Maharashtra congress leader Nana Patole commented on Akshay Kumar and Amitabh Bachchan. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाना पटोलेंचा अक्षय-अमिताभ यांच्यावर पुन्हा निशाणा, आता म्हणाले - "ते खरे हिरो नाहीत, असते तर..."

अभिनेता अक्षय कुमार आणि अमिताभ बच्चन यांच्यावरील भाष्यासंदर्भात बोलताना पटोले म्हणाले, "मी अक्षय कुमार आणि अमिताभ बच्चन यांच्या विरोधात नाही, तर त्यांच्या कामाच्या विरोधात बोललो आहे." (Nana Patole) ...

काँग्रेसला सतावतेय आर्थिक चणचण; फंड उभारण्याचे नेते, पदाधिकाऱ्यांना आवाहन - Marathi News | congress facing huge financial crisis discussed in aicc meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसला सतावतेय आर्थिक चणचण; फंड उभारण्याचे नेते, पदाधिकाऱ्यांना आवाहन

देशातील सर्वांत जुना पक्ष असलेल्या काँग्रेसला आर्थिक चणचण भासत असल्याची माहिती मिळाली आहे. काँग्रेसला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असून, यासाठी एक बैठक घेण्यात आली. काँग्रेसची आर्थिक स्थिती अत्यंत वाईट असून, या बैठकीत निधी उभारण्यावर चर्चा करण्यात ...

अमिताभ बच्चन व अक्षय कुमार यांना रिपाइं देणार सुरक्षा; नाना पटोलेंना रामदास आठवलेंचा इशारा - Marathi News | Amitabh Bachchan and Akshay Kumar will be given security; Ramdas remembers Nana Patole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमिताभ बच्चन व अक्षय कुमार यांना रिपाइं देणार सुरक्षा; नाना पटोलेंना रामदास आठवलेंचा इशारा

काँग्रेस सरकार असताना पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्यावर ट्विट करणारे अभिनेते अक्षय कुमार, अमिताभ बच्चन यांचे चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही. तसेच चित्रपटांचे शूटिंगही बंद पाडू, असा इशारा नाना पटोले (Nana Patole) यांनी दिला होता. यावरून आरोप ...