देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Robert Vadra rides Bicycle to his office in protest against the rising fuel prices : गेल्या काही दिवसात सलगपणे पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली. देशातील काही भागात पेट्रोलने शंभरी गाठली असून, डिझेलही उच्चांकी दरावर पोहोचले आहे. तर, दुस ...
Congress Rahul Gandhi Slams Modi Government and PM Narendra Modi Over Fuel Price Hike : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ...
BJP & Congress Clashes on Chhatrapati Shivaji Maharaj Daughter Name: संकवारबाईचाही शिवाजी महाराजांची मुलगी होय, सखवारबाई, सकवारबाई ही संकवारबाई या नावाचीच रूपे आहेत. शिवाजी महाराजांच्या एका पत्नीचे नावही सखवारबाई होते ...
Sonia Gandhi Letter to Modi: सोनियांनी लिहिलेल्या पत्रामध्ये पेट्रोल, डिझेलची दरवाढ ही 'ऐतिहासिक आणि अव्यवहारिक' असल्याचे सांगत वाढते दर मागे घेण्याची मागणी केली आहे. ...
युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी आपल्या ट्विटरवरून एका युवक कार्यकर्त्याला मजेशीर रिप्लाय दिलाय. सदाशिव जरे पाटील या युवक कार्यकर्त्याने सत्यजीत तांबे यांना मेन्शन करुन एक ट्विट केलं होतं. ...