देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
मध्य प्रदेशातील पंचमढी येथे काँग्रेस जिल्हाध्यक्षांच्या प्रशिक्षण सत्रात उशिरा पोहोचल्याबद्दल राहुल गांधी यांना १० पुश-अप्सची शिक्षा देण्यात आली. सुमारे २० मिनिटे उशिरा पोहोचल्याने राहुल गांधींनी आनंदाने शिक्षा स्वीकारली आणि पुश-अप्स करून वातावरण हलक ...
काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी भाजप नेते लालकृष्ण अडवाणींचे कौतुक केले. वर्षानुवर्षे सार्वजनिक सेवेनंतर, फक्त एका घटनेवरून एखाद्या व्यक्तीचा न्याय करणे चुकीचे आहे. यावेळी त्यांनी नेहरू आणि इंदिरा गांधी यांची उदाहरणे दिली. ...
मोदी पुढे म्हणाले, “जनतेला ‘कट्टा सरकार’ नाही, तर एनडीए सरकार हवे आहे. लोकांना ‘हॅण्ड्स अप’ नाही, तर ‘स्टार्ट-अप’ हवे आहे. एनडीए सरकार शाळेची बॅग, संगणक, क्रिकेट बॅट आणि हॉकी स्टिकला प्रोत्साहन देते.” ...
Revanth Reddy : आता यासंदर्भात भाष्य करताना, आपण सर्व धर्मांचा आदर करतो आणि धार्मिक स्थळी गेल्यानंतर तेथील परंपरेचा सन्मान करायला हवा, असे रेवंत रेड्डी यांनी म्हटले आहे. ...
संविधानाच्या विषयावर गैरसमज पसरवून मतदारांचा फायदा घ्यायचा पण राष्ट्रगानच्या कार्यक्रमात ना सहभागी व्हायचे ना आयोजन करायचे? ही दुतोंडी भूमिका काँग्रेसवाले, शरद पवार गटाची का? ...