लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस, मराठी बातम्या

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
Sangli Municipal Election 2026: भाजप महापालिकेच्या युद्धातही जिंकली अन् तहातही! - Marathi News | BJP won both the sangli municipal corporation war and the peace process | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Municipal Election 2026: भाजप महापालिकेच्या युद्धातही जिंकली अन् तहातही!

काँग्रेसला एकाकी पाडण्यात यश ...

काँग्रेसमधील वाद मिटला अन् चंद्रपूरात नवा ट्विस्ट आला; भाजपाची खेळी, उद्धवसेनाचा महापौर?  - Marathi News | The dispute in Congress has been resolved and a new twist has come in Chandrapur; BJP politics, Uddhav Thackeray Sena mayor? | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :काँग्रेसमधील वाद मिटला अन् चंद्रपूरात नवा ट्विस्ट आला; भाजपाची खेळी, उद्धवसेनाचा महापौर? 

काँग्रेसमधील अंतर्गत वादावर अखेर पडदा पडला असून पक्षश्रेष्ठींनी सत्ता-संतुलन साधत महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत ...

Rajya Sabha: लोकसभेतील गदारोळाचे राज्यसभेत पडसाद, विरोधकांचा सभात्याग! - Marathi News | The uproar in the Lok Sabha reverberated in the Rajya Sabha, opposition members walked out of the House! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेतील गदारोळाचे राज्यसभेत पडसाद, विरोधकांचा सभात्याग!

Rajya Sabha News: माजी लष्करप्रमुख नरवणे यांच्या पुस्तकातील उतारे वाचण्यास मल्लिकार्जुन खरगे यांनाही रोखले ...

Kolhapur Mayor: रुपाराणी निकम-सचिन शेंडे यांच्यात आज महापौरपदासाठी लढत - Marathi News | BJP's Ruparani Sangram Nikam and Congress' Sachin Maruti Shende are in a fight for the post of Mayor of Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Mayor: रुपाराणी निकम-सचिन शेंडे यांच्यात आज महापौरपदासाठी लढत

महापालिका राजकारणाचा नवा अध्याय : अक्षय जरग-दुर्वास कदम यांच्यात उपमहापौरपदासाठी चुरस ...

Rajya Sabha Election 2026: राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा फटका बसणार! - Marathi News | Rajya Sabha Election 2026: Mahavikas Aghadi will suffer a big blow in the Rajya Sabha elections! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा फटका बसणार!

राज्यसभेच्या राज्यातील सात जागा रिक्त होणार असून त्यासाठी होणाऱ्या निवडणुकीत भाजपला फायदा तर महाविकास आघाडीला फटका बसणार आहे. ...

अधिवेशनात २५ दिवस तरी प्रत्यक्ष कामकाजाचे हवेत - Marathi News | congress leaders said there should be at least 25 days of actual work during the session | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अधिवेशनात २५ दिवस तरी प्रत्यक्ष कामकाजाचे हवेत

लोकभावनेचा सरकारने आदर करण्याची काँग्रेस विधिमंडळ पक्षाची मागणी ...

PM Modi: "काँग्रेस माझी कबर कधीही खोदू शकणार नाही", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल! - Marathi News | PM Modi: Congress will never be able to dig my grave, Prime Minister Narendra Modi said in Rajya Sabha! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"काँग्रेस माझी कबर कधीही खोदू शकणार नाही", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल!

विरोधी पक्षाला निवडणुकांमध्ये सलग होत असलेले पराभव पचविता येत नाहीत. माझ्याविषयी तीव्र द्वेष बाळगूनही काँग्रेस कधीही माझी कबर खोदू शकणार नाही, असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी राज्यसभेत केला. ...

राज्यसभेतून विरोधक बाहेर, नेमका गोंधळ कशामुळे झाला? मल्लिकार्जुन खरगेंनी स्पष्टच सांगितलं! - Marathi News | Opposition expelled from Rajya Sabha, what exactly caused the chaos? Mallikarjun Kharge clearly explained! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यसभेतून विरोधक बाहेर, नेमका गोंधळ कशामुळे झाला? मल्लिकार्जुन खरगेंनी स्पष्टच सांगितलं!

पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर उत्तर देण्यासाठी उभे राहिले असता, काँग्रेससह संपूर्ण विरोधी पक्षांनी सभात्याग केला. ...