लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस, मराठी बातम्या

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
AI समिटमधील गोंधळाने राजकीय वातावरण तापले; भाजपची काँग्रेस मुख्यालयासमोर तीव्र निदर्शने - Marathi News | AI Summit: chaos at the AI Summit heated up the political atmosphere; BJP staged fierce protests in front of the Congress headquarters | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :AI समिटमधील गोंधळाने राजकीय वातावरण तापले; भाजपची काँग्रेस मुख्यालयासमोर तीव्र निदर्शने

दिल्लीत आयोजित AI समिट 2026 मध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शर्ट काढून भारत-अमेरिका व्यापार कराराच्या विरोधात निदर्शने केली होती. ...

मानहानीप्रकरणी राहुल गांधी न्यायालयात हजर; जबाब नोंदवला : पुढील सुनावणी ९ मार्चला - Marathi News | Rahul Gandhi appears in court in defamation case; records statement: Next hearing on March 9 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मानहानीप्रकरणी राहुल गांधी न्यायालयात हजर; जबाब नोंदवला : पुढील सुनावणी ९ मार्चला

पुढील सुनावणीवेळी राहुल गांधींना त्यांच्या बचावासाठी पुरावे सादर करण्याचे न्यायालयाने सांगितले आहे. सकाळी १० वाजून ४० मिनिटांनी राहुल गांधी न्यायालयात दाखल झाले. ...

दादरमध्ये भाजयुमोचे काँग्रेसविरोधात तीव्र आंदोलन; ‘इंडिया AI समिट’मधील कथित प्रकारावरून संताप - Marathi News | bjp protests against congress in dadar outrage over alleged incident at India AI Summit | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दादरमध्ये भाजयुमोचे काँग्रेसविरोधात तीव्र आंदोलन; ‘इंडिया AI समिट’मधील कथित प्रकारावरून संताप

भाजयुमोचे महामंत्री दीपक सिंह यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत काँग्रेसविरोधात संताप व्यक्त केला. ...

Sambit Patra : "टॉपलेस, ब्रेनलेस, शेमलेस... राहुल गांधींच्या घरीच रचला कट"; भाजपा नेत्याचा गंभीर आरोप - Marathi News | india ai impact summit 2026 BJP Sambit Patra on Congress lashes out at shirtless protest at ai summit Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"टॉपलेस, ब्रेनलेस, शेमलेस... राहुल गांधींच्या घरीच रचला कट"; भाजपा नेत्याचा गंभीर आरोप

BJP Sambit Patra And Congress Rahul Gandhi : भाजपाच्या संबित पात्रा यांनी पत्रकार परिषदेत युवक काँग्रेसच्या सदस्यांवर गंभीर आरोप केले आहेत. ...

कोल्हापुरात उद्धवसेनेतील अंतर्गतवाद उफाळला, स्वीकृत नगरसेवक निवडीवरुन शहरप्रमुखांच्या घरासमोर शिवसैनिकांचा राडा - Marathi News | Internal strife erupts in Uddhav Sena in Kolhapur, Shiv Sainiks protest in front of city chief's house over approved corporator selection | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात उद्धवसेनेतील अंतर्गतवाद उफाळला, स्वीकृत नगरसेवक निवडीवरुन शहरप्रमुखांच्या घरासमोर शिवसैनिकांचा राडा

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेत स्वीकृत नगरसेवकाची निवड झाल्यानंतर उद्धवसेनेतील अंतर्गतवाद उफाळून आला आहे. महाविकास आघाडीतून  शहर प्रमुख सुनील मोदी ... ...

"सकाळपर्यंत नाही म्हणाले अन् मतदानानंतर...."; महापौर चौधरींवर रवींद्र चव्हाणांचा संताप, कारवाईचा इशारा! - Marathi News | Will Not Tolerate Betrayal BJP State Chief Ravindra Chavan Warns Rebels After Bhiwandi Mayor Poll Shock | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"सकाळपर्यंत नाही म्हणाले अन् मतदानानंतर...."; महापौर चौधरींवर रवींद्र चव्हाणांचा संताप, कारवाईचा इशारा!

भिवंडीतील राजकीय भूकंपावर रवींद्र चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया ...

AI Summit मध्ये युवक काँग्रेसचं आंदोलन, भारत मंडपममध्ये कपडे काढून मोदींविरोधात केली घोषणाबाजी - Marathi News | Youth Congress protest at AI Summit, took off clothes and raised slogans against PM Narendra Modi in Bharat Mandapam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीतील AI Summitमध्ये युवक काँग्रेसचं आंदोलन,कपडे काढून मोदींविरोधात केली घोषणाबाजी

Youth Congress protest at AI Summit: युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सुरक्षा व्यवस्था तोडत प्रगती मैदानावरील भारत मंडपम येथे सुरू असलेल्या या एआय समिटमध्ये प्रवेश केला. त्यानंतर देशविदेशातील पाहुण्यांसमोर शर्ट काढत पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात घ ...

'मी निर्दोष, हे तर राजकीय षडयंत्र'; सुल्तानपूर कोर्टात राहुल गांधी कडाडले, 'त्या' वक्तव्यावर दिली मोठी साक्ष! - Marathi News | 'I am innocent, this is a political conspiracy'; Rahul Gandhi lashed out in Sultanpur court, gave a big testimony on 'that' statement! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मी निर्दोष, हे तर राजकीय षडयंत्र'; सुल्तानपूर कोर्टात राहुल गांधी कडाडले, 'त्या' वक्तव्यावर दिली मोठी साक्ष!

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राहुल गांधी यांनी भाजपचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यावर टीका केली होती. ...