लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस, मराठी बातम्या

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
राष्ट्रवादी (शरद पवार) चा विरोधकांवरच बहिष्कार? अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या बैठकीकडे पाठ - Marathi News | NCP (Sharad Pawar) boycotting the opposition? Back to the meeting held on the eve of the convention | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादी (शरद पवार) चा विरोधकांवरच बहिष्कार? अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या बैठकीकडे पाठ

अधिवेशनाची रणनीती ठरविण्यासाठी विरोधी पक्षांची जी बैठक झाली, त्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचा एकही नेता उपस्थित नव्हता.  ...

Video : उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेवर जावे, राज्यसभेसाठी काँग्रेसला संधी द्यावी : हर्षवर्धन सपकाळ - Marathi News | Pune news Uddhav Thackeray should go to the Legislative Council, give Congress a chance for Rajya Sabha: Harshvardhan Sapkal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video : उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेवर जावे, राज्यसभेसाठी काँग्रेसला संधी द्यावी : हर्षवर्धन सपकाळ

- माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेवर जावे आणि राज्यसभेसाठी काँग्रेसला संधी द्यावी, ...

भारतीय फक्त इतरांची सेवा करतात, हे लज्जास्पद..; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर भाजपचा पलटवार - Marathi News | BJP vs Congress: Indians only serve others, this is a shameful matter; BJP's counterattack on Sam Pitroda's statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय फक्त इतरांची सेवा करतात, हे लज्जास्पद..; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर भाजपचा पलटवार

BJP vs Congress: इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे प्रमुख सॅम पित्रोदा यांच्या एका वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वाद निर्माण झाला आहे. ...

'देशाला माहिती तुम्ही नग्न आहात...' AI समिटमधील काँग्रेसच्या आंदोलनावर PM मोदींची टीका - Marathi News | PM Modi strongly criticizes Congress protest at AI Summit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'देशाला माहिती तुम्ही नग्न आहात...' AI समिटमधील काँग्रेसच्या आंदोलनावर PM मोदींची टीका

'एआय समिट हा भाजपचा कार्यक्रम नव्हता; तो एक राष्ट्रीय कार्यक्रम होता. जगभरातील 80 हून अधिक देशांचे प्रतिनिधी आले होते.' ...

तुफान राडा! तेलंगणात काँग्रेस आणि भाजपा कार्यकर्ते भिडले; आमदाराच्या कारची तोडफोड - Marathi News | telangana congress bjp clash mla car overturned land row | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुफान राडा! तेलंगणात काँग्रेस आणि भाजपा कार्यकर्ते भिडले; आमदाराच्या कारची तोडफोड

काँग्रेस आणि भाजपा कार्यकर्ते एकमेकांशी भिडल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली. ...

मुंबई महापालिकेच्या चार वर्षांनी होणाऱ्या महासभेत २७ पैकी २० प्रस्ताव नामांतराचे! संपूर्ण यादी वाचा - Marathi News | 20 out of 27 proposals for name change in the general meeting of Mumbai Municipal Corporation to be held after four years! Read the complete list | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महापालिकेच्या चार वर्षांनी होणाऱ्या महासभेत २७ पैकी २० प्रस्ताव नामांतराचे! संपूर्ण यादी वाचा

BMC Meeting: बैठकीत शिवसेना-भाजप सत्तेत असताना मुंबईतील एका रस्त्यास 'टिपू सुलतान' नाव देण्याच्या प्रस्तावास भाजपने दिलेल्या पाठिंब्यावरून विरोधी पक्ष भाजपला घेरण्याची शक्यता आहे. ...

देशाची प्रतिमा मलीन, लाज वाटते..; AI समिटमधील काँग्रेसच्या गोंधळावर विरोधी नेत्यांची नाराजी - Marathi News | Ai Impact Summit 2026 country's image is tarnished, we are ashamed; Opposition leaders are upset over Congress's chaos at the AI Summit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशाची प्रतिमा मलीन, लाज वाटते..; AI समिटमधील काँग्रेसच्या गोंधळावर विरोधी नेत्यांची नाराजी

AI इंडिया समिट 2026 मधील काँग्रेसच्या शर्टलेस आंदोलनावर राजकीय वाद! ...

दिल्लीत 'AI समिट'मध्ये युथ काँग्रेसचे 'शर्टलेस' आंदोलन; ४ कार्यकर्त्यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी - Marathi News | Youth Congress' 'shirtless' protest at 'AI Summit' in Delhi; 4 activists sent to 5-day police custody | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत 'AI समिट'मध्ये युथ काँग्रेसचे 'शर्टलेस' आंदोलन; ४ कार्यकर्त्यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी

दिल्लीतील भारत मंडपममध्ये 'एआय समिट' दरम्यान शर्टलेस आंदोलन करणाऱ्या युथ काँग्रेसच्या ४ कार्यकर्त्यांना न्यायालयाने ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ...