लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस, मराठी बातम्या

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
'थोडी वाट पाहा, फोन करतो', मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेदरम्यान राहुल गांधींचा डीके शिवकुमार यांना मेसेज - Marathi News | Karnatak Congress: 'Wait, I'll call you', Rahul Gandhi's message to DK Shivakumar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'थोडी वाट पाहा, फोन करतो', मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेदरम्यान राहुल गांधींचा डीके शिवकुमार यांना मेसेज

Karnatak Congress: गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकात नेतृत्वबदलाची चर्चा तीव्र झाली आहे. ...

“भाजपाची ठोकशाही सहन करणार नाही, सत्तेचा माज उतरायला वेळ लागणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ - Marathi News | congress harshwardhan sapkal said we will not tolerate bjp tyranny it will not take long for the power to fall | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“भाजपाची ठोकशाही सहन करणार नाही, सत्तेचा माज उतरायला वेळ लागणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ

Congress Harshwardhan Sapkal: ऐन निवडणुकीत राष्ट्रीय पक्षाच्या जिल्हाध्यक्षाला अपहरण करून मारहाण होते, हे काँग्रेस पक्ष कदापि सहन करणार नाही, असे सपकाळ यांनी म्हटले आहे. ...

मॉर्निंग वॉकला गेलेल्या काँग्रेस नेत्याला गाडीत कोंबून मारहाण; आरोपीचा व्हिडीओ समोर आल्याने नवा ट्विस्ट - Marathi News | Congress Leader Kidnapped During Morning Walk Sachin Gujar Abducted Brutally Thrashed in Car in Ahilyanagar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मॉर्निंग वॉकला गेलेल्या काँग्रेस नेत्याला गाडीत कोंबून मारहाण; आरोपीचा व्हिडीओ समोर आल्याने नवा ट्विस्ट

अहिल्यानगर काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचे मॉर्निंग वॉकदरम्यान अपहरण करण्यात आल्याने खळबळ उडाली होती. ...

Ahilyanagar: मॉर्निंग वॉकला गेलेल्या काँग्रेस जिल्हाध्यक्षाचे अपहरण करून बेदम मारहाण! - Marathi News | Congress District Chief Sachin Gujar Kidnapped and Thrashed Amid Shrirampur Civic Polls | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :Ahilyanagar: मॉर्निंग वॉकला गेलेल्या काँग्रेस जिल्हाध्यक्षाचे अपहरण करून बेदम मारहाण!

Sachin Gujar Kidnapped and Thrashed: श्रीरामपूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सचिन गुजर यांना कारमध्ये बसवून त्यांचे अपहरण करण्यात आले. ...

‘काँग्रेस’चे शशी थरूर भाजपमध्ये (कधी) जातील?; केरळच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावतील - Marathi News | Will Congress' Shashi Tharoor join BJP (when)?; Will he play an important role in Kerala politics? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘काँग्रेस’चे शशी थरूर भाजपमध्ये (कधी) जातील?; केरळच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावतील

भाजपच्या दृष्टीने ‘शशी थरूर असण्या’ला एक खास महत्त्व आहे. केरळमध्ये पाय रोवण्यासाठी थरूर एक सर्व-स्वीकारार्ह, आश्वासक, अभिजन चेहेरा ठरू शकतात! ...

विदर्भात काँग्रेसचे नेते आहेत तरी कुठे? एकमेकांचे तोंडही पाहात नाहीत ! भंडाऱ्यातील सभेत बावनकुळे यांची टीका - Marathi News | Where are the Congress leaders in Vidarbha? They don't even look at each other! Bawankule's criticism in the meeting in Bhandara | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :विदर्भात काँग्रेसचे नेते आहेत तरी कुठे? एकमेकांचे तोंडही पाहात नाहीत ! भंडाऱ्यातील सभेत बावनकुळे यांची टीका

Bhandara : नगरपालिका निमित्ताने भाजपा नेते चंद्रशेखर निवडणुकीच्या बावनकुळे यांच्या पवनी, साकोली, तुमसर आणि भंडारा येथे सभा झाल्या. ...

“सत्ताधाऱ्यांची विधाने म्हणजे सत्तेची गुर्मी, निवडणूक आयोग कारवाई का करत नाही?”: वडेट्टीवार - Marathi News | congress vijay wadettiwar said statements of those in power are the pride of power why is the election commission not taking action | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सत्ताधाऱ्यांची विधाने म्हणजे सत्तेची गुर्मी, निवडणूक आयोग कारवाई का करत नाही?”: वडेट्टीवार

Congress Vijay Wadettiwar: कुंभमेळ्यासाठी इतका खर्च केला जातो, यात शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. ...

महानगरपालिका प्रारुप मतदार याद्यांच्या हरकतीची मुदत वाढवा; काँग्रेसचे निवडणूक आयोगाला पत्र - Marathi News | extend the deadline for objections to the draft voter lists of the municipal corporation congress writes to the election commission | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महानगरपालिका प्रारुप मतदार याद्यांच्या हरकतीची मुदत वाढवा; काँग्रेसचे निवडणूक आयोगाला पत्र

Congress Letter To Election Commission: राज्यातील महानगरपालिका निवडणुकांसाठी प्रारुप याद्यांवर हरकती व सूचना घेण्यासाठी २७ नोव्हेंबर २०२५ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. ...