लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस, मराठी बातम्या

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
काँग्रेसचे अनेक सोशल मीडिया अकाउंट परदेशातून चालवले जातात; संबित पात्रांचा गंभीर आरोप - Marathi News | BJP MP Sambit Patra: Many of Congress' social media accounts are run from abroad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसचे अनेक सोशल मीडिया अकाउंट परदेशातून चालवले जातात; संबित पात्रांचा गंभीर आरोप

BJP MP Sambit Patra: 'काँग्रेस परदेसातील अकाउंट्सच्या मदतीने भारतविरोधी नरेटिव्ह उभारत आहे.' ...

'दिलेला शब्द पाळा, हीच जगाची ताकद...', डीके शिवकुमारांचा काँग्रेस हायकमांडला थेट संदेश - Marathi News | Karnataka Congress: 'Keep your word, this is strength...', DK Shivakumar's direct message to the Congress high command | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'दिलेला शब्द पाळा, हीच जगाची ताकद...', डीके शिवकुमारांचा काँग्रेस हायकमांडला थेट संदेश

Karnataka Congress : कर्नाटकातील मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेदरम्यान डीके शिवकुमार यांची पोस्ट चर्चेत आली आहे. ...

आम्हाला युती नकोच; काँग्रेस कार्यकर्त्यांचा रुद्रावतार, काँग्रेस भवनात प्रदेशाध्यक्षांना घेरले - Marathi News | we do not want an alliance goa congress workers got angry and surrounded the state president at the congress bhavan | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आम्हाला युती नकोच; काँग्रेस कार्यकर्त्यांचा रुद्रावतार, काँग्रेस भवनात प्रदेशाध्यक्षांना घेरले

कार्यकर्त्यांनी आवाज वाढवल्याने काही वेळ वातावरण तापले. माणिकराव ठाकरे यांना भेटून भावना कळवतो, असे सांगून प्रदेशाध्यक्षांनी कार्यालयातून काढता पाय घेतला. ...

वातावरण फिरलं! शिंदेसेनेची काँग्रेससोबत युती; सोनिया गांधींसोबत एकनाथ शिंदेंचे झळकले फोटो - Marathi News | The alliance between Congress and Eknath Shinde Shiv Sena in Dharashiv umarga Municipal Council elections, Uddhav Thackeray party leader ambadas danve target Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वातावरण फिरलं! शिंदेसेनेची काँग्रेससोबत युती; सोनिया गांधींसोबत एकनाथ शिंदेंचे झळकले फोटो

थोडक्यात दिल्लीश्वरांच्या भीतीने बाळासाहेबांचे विचार खुंटीला टांगले आहेत. यालाच म्हणतात बुडाखाली अंधार असा टोला दानवे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे. ...

चार-पाच लोकांमध्ये झाली होती 'सीक्रेट डील'; शिवकुमार यांचा माघार घेण्यास नकार, काँग्रेस काय करणार? - Marathi News | A 'secret deal' was made between four-five people; Shivakumar's refusal to withdraw, what will Congress do? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चार-पाच लोकांमध्ये झाली होती 'सीक्रेट डील'; शिवकुमार यांचा माघार घेण्यास नकार, काँग्रेस काय करणार?

DK Shivakumar: मुख्यमंत्री बदलण्याच्या मुद्द्यावर मला सार्वजनिकपणे भाष्य करायचं नाही. कारण पक्षातील चार-पाच लोकांमध्येच एक सीक्रेट डील झाली होती, असे डीके शिवकुमार यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे आता काँग्रेससमोर नवा पेच निर्माण झाला आहे. ...

बिहार काँग्रेसच्या पराभवाची फाईल दिल्लीत उघडणार; ६१ उमेदवार जिल्हावार अहवाल सादर करणार - Marathi News | Bihar Congress defeat file to be opened in Delhi; 61 candidates to submit district-wise reports | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहार काँग्रेसच्या पराभवाची फाईल दिल्लीत उघडणार; ६१ उमेदवार जिल्हावार अहवाल सादर करणार

बिहार निवडणुकीतील काँग्रेसच्या पराभवाचा आढावा घेण्यासाठी, दिल्लीतील ६१ उमेदवारांचे अहवाल घेतले जातील. नेत्यांनी बूथ स्तरावरील अपयश, आघाडीची कमकुवतपणा आणि पक्ष कार्यकर्त्यांची निष्क्रियता यांचा उल्लेख केला आहे. ...

Local Body Election: कोल्हापूर जिल्ह्यात पालिका १३, आघाड्या २८; पक्षांच्या चिंधड्या, पक्षांची चिन्हे झाली गायब - Marathi News | 13 municipalities and 28 aghadis in Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Local Body Election: कोल्हापूर जिल्ह्यात पालिका १३, आघाड्या २८; पक्षांच्या चिंधड्या, पक्षांची चिन्हे झाली गायब

जयसिंगपूरमध्ये भाजपसोबत, शिरोळात विरोधात : गडहिंग्लजमध्ये भाजप-शिंदेसेनाला हात देणारी काँग्रेस हातकणंगलेत स्वबळावर ...

सोनिया जी, राहुल जी आन् मी..., कर्नाटक सत्तासंघर्षावर खर्गेंचे मोठे सेंकत! पुढचे 48 तास महत्वाचे; "200% 'तेच' CM होणार" - Marathi News | congress chief mallikarjun kharge commented over karnataka crisis dk shivkumar vs siddaramaiah says sonia rahul gandhi and i will fix it | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोनिया जी, राहुल जी आन् मी..., कर्नाटक सत्तासंघर्षावर खर्गेंचे मोठे सेंकत! पुढचे 48 तास महत्वाचे; "200% 'तेच' CM होणार"

मल्लीकार्जुन खर्गे म्हणाले, "सोनिया जी आणि राहुल जी यांच्याशी चर्चा करेन... यानंतर हा विषय सोडवला जाईल.’’ ...