लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस, मराठी बातम्या

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
कर्नाटक सत्तासंघर्ष : "जनादेश एका क्षणाचा नाही तर पाच वर्षांचा..."; CM-DCM यांचं वाक्युद्ध  - Marathi News | Karnataka power struggl Mandate is not for a moment but for five years CM-DCM exchange verbal barbs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटक सत्तासंघर्ष : "जनादेश एका क्षणाचा नाही तर पाच वर्षांचा..."; CM-DCM यांचं वाक्युद्ध 

डीके शिवकुमार यांच्या पोस्टला उत्तर देताना मुख्यमंत्री सिद्दरमैया यांनी लिहिले, "जोपर्यंत एखादा शब्द लोकांसाठी जग अधिक चांगले बनवत नाही, तोपर्यंत शब्दाला ताकद नाही." ...

२०६ च्या एकदम ४४...! सीआयए अन् मोसादनं रचला काँग्रेसला हरवण्याचा कट? माजी खासदाराचा मोठा दावा, काय तर्क दिला? जाणून घ्या - Marathi News | Straight from 206 to 44 congress leader kumar ketkar claims CIA and Mossad plot to defeat Congress in 2014 what was the reasoning | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२०६ च्या एकदम ४४...! सीआयए अन् मोसादनं रचला काँग्रेसला हरवण्याचा कट? माजी खासदाराचा मोठा दावा, काय तर्क दिला? जाणून घ्या

हा व्हिडिओ बुधवारचा (२६ नोव्हेंबर २०२५) असून, संविधान दिनानिमित्त काँग्रेस पक्षाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. ...

मराठवाड्यात प्रचाराकडे काँग्रेस, राष्ट्रवादीच्या 'स्टार' नेत्यांचे दुर्लक्ष; हर्षवर्धन सपकाळांची धावपळ - Marathi News | Congress, NCP leaders ignore campaigning in Marathwada; Harshvardhan Sapkal's run | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात प्रचाराकडे काँग्रेस, राष्ट्रवादीच्या 'स्टार' नेत्यांचे दुर्लक्ष; हर्षवर्धन सपकाळांची धावपळ

राज्यातील सत्तारूढ पक्षातील भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी (अप) यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. ...

“भाजपा पैसे वाटल्याशिवाय जिंकू शकत नाही, भविष्यात महायुती टिकणार नाही”: विजय वडेट्टीवार - Marathi News | congress vijay wadettiwar said mahayuti will not survive in the future | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“भाजपा पैसे वाटल्याशिवाय जिंकू शकत नाही, भविष्यात महायुती टिकणार नाही”: विजय वडेट्टीवार

Congress Vijay Wadettiwar News: भविष्यात महायुतीतील तीनही पक्षातील बेबनाव समोर आलेला दिसेल, असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला. ...

एकपेक्षा जास्त लग्न करणे गुन्हा...'या' राज्यात विधेयक मंजूर; दंडासह कठोर शिक्षेची तरतूद - Marathi News | Assam News: Polygamy is a crime...Bill passed in 'Assam' state; Provision of strict punishment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एकपेक्षा जास्त लग्न करणे गुन्हा...'या' राज्यात विधेयक मंजूर; दंडासह कठोर शिक्षेची तरतूद

Assam News : पहिली पत्नी असताना दुसरे लग्न करणे थेट गुन्हा ठरेल. ...

Local Body Election: कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक उमेदवार अजितदादांचे, सर्वांत कमी शरदकाकांचे - Marathi News | In the municipal elections in Kolhapur district the candidate for mayor is from the NCP Ajit Pawar group while the maximum number of candidates for corporator is from the BJP | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Local Body Election: कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक उमेदवार अजितदादांचे, सर्वांत कमी शरदकाकांचे

काँग्रेस, भाजपचीही स्वबळ दाखवताना दमछाक ...

Ratnagiri: नगराध्यक्षपदाचा अर्ज अवैध ठरला, बंडखोरी करणाऱ्या काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांसह तीन पदाधिकारी निलंबित - Marathi News | Three office bearers of Chiplun Congress suspended for six years | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :पक्षविरोधी कारवाई, चिपळूण काँग्रेसमधील तीन पदाधिकारी सहा वर्षांसाठी निलंबित

Local Body Election: गणेश पाटील यांच्याकडून कारवाई ...

मोसाद-सीआयएने काँग्रेसला पराभूत करण्याचा रचला होता कट; कुमार केतकर यांचा मोठा दावा - Marathi News | Mossad CIA had conspired to defeat Congress in 2014 elections Kumar Ketkar big claim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोसाद-सीआयएने काँग्रेसला पराभूत करण्याचा रचला होता कट; कुमार केतकर यांचा मोठा दावा

काँग्रेसचे माजी खासदार कुमार केतकर यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीवरुन मोठा दावा केला आहे. ...