लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस, मराठी बातम्या

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
"डीके शिवकुमार पक्ष बदलून आले तर मी...", भाजपाच्या दिग्गज नेत्याने दिला इशारा, काँग्रेसमध्ये खळबळ - Marathi News | "If DK Shivakumar changes party, I will...", BJP veteran leader warns, creates stir in Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"डीके शिवकुमार पक्ष बदलून आले तर मी...", भाजपाच्या दिग्गज नेत्याने दिला इशारा, काँग्रेसमध्ये खळबळ

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांचा आणखी एक गट पक्षाच्या उच्चायुक्तांना भेटण्यासाठी दिल्लीत पोहोचला आहे. रविवारी रात्री किमान सहा आमदार दिल्लीत पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे. ...

‘अनामिक’ रोख देणग्यांबद्दल कोर्टाची भाजप, काँग्रेस आणि सरकारला नोटीस! - Marathi News | Supreme Court issues notice to BJP, Congress and government over 'anonymous' cash donations! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘अनामिक’ रोख देणग्यांबद्दल कोर्टाची भाजप, काँग्रेस आणि सरकारला नोटीस!

Supreme Court News: राजकीय पक्षांना मिळणाऱ्या रोख देणग्यांबाबतच्या पारदर्शकतेवर सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय घेतला आहे. सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने एका याचिकेवर केंद्र सरकार आणि इतरांना नोटीस पाठवून त्यांचे उत्तर मागितले आहे. ...

Local Body Election: सांगली जिल्ह्यातील आठ पैकी सहा पालिकांमध्ये काँग्रेस विना ‘हात’ लढणार - Marathi News | Congress does not have an official candidate in six out of eight municipal council and nagar panchayat elections in Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Local Body Election: सांगली जिल्ह्यातील आठ पैकी सहा पालिकांमध्ये काँग्रेस विना ‘हात’ लढणार

महायुतीला रोखण्यासाठी माघार ...

संविधानच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त काँग्रेसची राज्यव्यापी ‘शिवशंभू स्वराज्य मोहीम’ - Marathi News | congress statewide shiv shambhu swarajya campaign on the occasion of the amrit mahotsav of the constitution | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संविधानच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त काँग्रेसची राज्यव्यापी ‘शिवशंभू स्वराज्य मोहीम’

Congress News: काँग्रेस प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली “शिवशंभू स्वराज्य मोहीम” राज्यभर राबवणार आहे. ...

सुनेला तिकीट दिल्याने नाराज सासूबाईंनी काँग्रेस सोडून केला शिंदेसेनेत प्रवेश; घरातील राजकीय द्वंद्व आता चर्चेचा विषय - Marathi News | Mother-in-law, upset over giving ticket to daughter-in-law, leaves Congress and joins Shinde Sena; Political conflict in the family is now a topic of discussion | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सुनेला तिकीट दिल्याने नाराज सासूबाईंनी काँग्रेस सोडून केला शिंदेसेनेत प्रवेश; घरातील राजकीय द्वंद्व आता चर्चेचा विषय

Nagpur : भाजपकडून शिंदेसेनेतील माजी नगरसेवकांची पळावपळवी सुरू असल्याने महायुतीत राजकारण तापले आहे. यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याचे सांगण्यात आले. ...

Kolhapur: काँग्रेस धोकेबाज, त्यांच्यापासून सावध रहा - एकनाथ शिंदे; हातकणंगले नगरपंचायतीच्या प्रचारार्थ रोड शो - Marathi News | Congress is a fraud beware of them says Eknath Shinde; Roadshow to campaign for Hatkanangle Nagar Panchayat | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: काँग्रेस धोकेबाज, त्यांच्यापासून सावध रहा - एकनाथ शिंदे; हातकणंगले नगरपंचायतीच्या प्रचारार्थ रोड शो

Local Body Election: 'लाडक्या बहिणींनो, अजिबात चिंता करू नका, तुमचा भाऊ सत्तेत आहे तोपर्यंत तुमचा एकही रुपया थांबणार नाही' ...

निवडणूक आयोग भाजपाच्या हातची कठपुतळी बाहुली बनली; हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप - Marathi News | Election Commission has become a puppet in the hands of BJP; Harshvardhan Sapkal alleges | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :निवडणूक आयोग भाजपाच्या हातची कठपुतळी बाहुली बनली; हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप

भाजपा लवकरच सध्या सत्तेत असलेल्या दोन्ही पक्षांना (राष्ट्रवादी काँग्रेस-अजित पवार गट आणि शिंदेसेना) फोडल्याशिवाय राहणार नाही ...

“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ - Marathi News | harshwardhan sapkal said if we were to list the development works of congress we would run out of paper | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ

Congress Harshwardhan Sapkal News: महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोठे योगदान देणाऱ्या शरद पवारांना सत्ताधाऱ्यांकडून त्रास दिला जात असून, शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष फोडला, अशी टीका करण्यात आली. ...