लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस, मराठी बातम्या

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
महापालिका निवडणूक 2026: भाजपकडे इच्छुकांची गर्दी वाढतेय; मतविभाजनाची धास्ती आणि पक्षामध्ये गोंधळ - Marathi News | Municipal elections: BJP sees increasing number of aspirants; Fear of vote splitting and confusion within the party | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महापालिका निवडणूक 2026: भाजपकडे इच्छुकांची गर्दी वाढतेय; मतविभाजनाची धास्ती आणि पक्षामध्ये गोंधळ

Akola Municipal Election 2026: महापालिका निवडणुकीमुळे शहरातील राजकारण पुन्हा तापले आहे. महापालिकेत चौरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत. कारण अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असली, तर युती आणि आघाडीचं चित्र स्पष्ट झालेलं नाही. ...

“मुंबईचे लचके तोडले जातायत, गुजरातच्या दावणीला मुंबईला बांधले जातेय”: विजय वडेट्टीवार - Marathi News | congress vijay wadettiwar criticized mahayuti govt over mumbai and congratulated thackeray brothers for yuti | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मुंबईचे लचके तोडले जातायत, गुजरातच्या दावणीला मुंबईला बांधले जातेय”: विजय वडेट्टीवार

Congress Vijay Wadettiwar News: मुंबईत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे बंधू एकत्र आले, त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. ...

छत्रपती संभाजीनगरात ठाकरेसेनेचे मनसेसह काँग्रेस, वंचित बहुजन आघाडीसोबत युतीचे संकेत - Marathi News | Thackeray Sena hints at alliance with MNS, Congress-Vanchit Bahujan Aghadi in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात ठाकरेसेनेचे मनसेसह काँग्रेस, वंचित बहुजन आघाडीसोबत युतीचे संकेत

काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि उद्धवसेनेचे १८ प्रभागांतील जागांबाबत ठरले ...

काँग्रेस-उद्धवसेनेचे फाटले! उद्धव ठाकरेंनी 'मविआ'च्या शक्यतांना दिला पूर्ण विराम, पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल काय बोलले? - Marathi News | Congress-Uddhav Sena split! Uddhav Thackeray put a complete stop to the possibilities of 'Mavia', what did he say about Pawar's NCP? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेस-उद्धवसेनेचे फाटले! उद्धव ठाकरेंनी 'मविआ'च्या शक्यतांना दिला पूर्ण विराम, पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल काय बोलले?

Shiv Sena UBT Congress BMC ELection 2026: मनसे आणि उद्धवसेना यांची युती झाली. नव्या राजकीय समीकरणांबरोबर एक प्रश्नही निकाली निकाला तो म्हणजे उद्धवसेना आणि काँग्रेस एकत्र लढणार नाही.  ...

बीड जिल्ह्यात भाजप, दोन्ही राष्ट्रवादीचा बोलबाला; पण काँग्रेस, दोन्ही सेनेला ‘अच्छे दिन’ कधी? - Marathi News | BJP and both NCP party's are dominant in Beed district; but when will Congress and both the Shiv Sena Party's have 'good days'? | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्यात भाजप, दोन्ही राष्ट्रवादीचा बोलबाला; पण काँग्रेस, दोन्ही सेनेला ‘अच्छे दिन’ कधी?

नगरपालिकेत पूर्ण अपयश : बोटावर मोजण्याइतक्या जागांवरच विजय; नेत्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न ...

काँग्रेसकडून घोर निराशा; स्थानिक नेत्यांवर आत्मचिंतन करण्याची वेळ - Marathi News | deep disappointment from congress in goa zp election result 2025 time for introspection for local leaders | Latest goa News at Lokmat.com

गोवा :काँग्रेसकडून घोर निराशा; स्थानिक नेत्यांवर आत्मचिंतन करण्याची वेळ

दक्षिण गोव्यात पक्ष सावरला तरी मताधिक्य मात्र झाले कमी : उत्तर गोव्यातील कामगिरीवर पक्षश्रेष्ठीमध्ये पसरली नाराजी ...

महापालिका निवडणूक: काँग्रेससोबत अकोल्यामध्ये आघाडी करणार का? प्रकाश आंबेडकरांनी मांडली रोखठोक भूमिका - Marathi News | Municipal elections: Will they join hands with Congress in Akola? Prakash Ambedkar takes a firm stand | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महापालिका निवडणूक: काँग्रेससोबत अकोल्यामध्ये आघाडी करणार का? प्रकाश आंबेडकरांनी मांडली रोखठोक भूमिका

अकोला महापालिका निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस हे एकत्र लढणार की स्वबळावर मैदानात उतरणार, याबद्दल बरीच चर्चा सुरू आहे. त्यावर आता प्रकाश आंबेडकर यांनी भूमिका स्पष्ट केली.   ...

सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख... - Marathi News | Does the government value the sweat of the workers mgnrega? A detailed article on changing MNREGA... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...

रोजगार हमी योजनेच्या नव्या स्वरूपात कुठे, कोणाला, किती, केव्हा काम मिळेल हे केंद्र सरकार ठरवेल आणि राज्यांवर बोजा टाकेल, हे दुर्दैवी आहे. ...