लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाविद्यालय

महाविद्यालय, मराठी बातम्या

College, Latest Marathi News

स्वच्छता अभिमानात परभणीला मानांकन - Marathi News | Parbhani is rated proud of cleanliness | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :स्वच्छता अभिमानात परभणीला मानांकन

हागणदारीमुक्त असलेल्या परभणी शहरातील शाळा, महाविद्यालय, दवाखाने आणि शासकीय कार्यालयामंध्ये शौचालयांची सुविधा उपलब्ध असल्याने केंद्राच्या पथकाने परभणी शहराला ओडीएफ प्लस (ओपन डेफेसेशन फ्री) हा दर्जा दिला आहे. गुरुवारी महापालिकेला केंद्रस्तरीय पथकाने ही ...

फैजपूर येथे सहकार महर्षी जे.टी.महाजन यांना आदरांजली - Marathi News | Tributes paid to Maharshi JT Mahajan at Faizpur | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :फैजपूर येथे सहकार महर्षी जे.टी.महाजन यांना आदरांजली

जे.टी.महाजन अभियांत्रिकी महाविद्यालयात सहकार महर्षी जीवराम तुकाराम महाजन यांच्या चौदाव्या पुण्यस्मरणानिमित्त आदरांजली अर्पण करण्यात आली. ...

मुक्ताईनगरात १७ वर्षांनंतर खडसे कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा - Marathi News | After 3 years in Muktinagar, Khadse College students get their affection | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मुक्ताईनगरात १७ वर्षांनंतर खडसे कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

जी.जी.खडसे महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात पार पडला. १७ वर्षांनंतर एकत्र आलेल्या या मित्रांनी सहकुटुंब स्नेहमेळाव्यात उपस्थिती लावली. ...

महाराष्ट्र शिक्षक पात्रता (टीईटी) परीक्षा १९ जानेवारीला  - Marathi News | Maharashtra Teacher Eligibility (TET) Exam on 19th January | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र शिक्षक पात्रता (टीईटी) परीक्षा १९ जानेवारीला 

विद्यार्थ्यांना येत्या ८ ते २८ नोव्हेंबर या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने परीक्षा अर्ज भरता येणार आहेत.. ...

अज्ञाताने पॉर्न वेबसाईटवर टाकला तरुणीचा मोबाईल नंबर अन् - Marathi News | Unknown posted on porn website Mobile phone number of young girl and pornographic messages, video calls started appearing to girl | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अज्ञाताने पॉर्न वेबसाईटवर टाकला तरुणीचा मोबाईल नंबर अन्

वैतागलेल्या तरुणीने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. ...

पायऱ्यांवर आणि बागेत बसून हजारो विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा - Marathi News | poll of open education system in bihar graduation students took the exam by sitting on the ladder | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पायऱ्यांवर आणि बागेत बसून हजारो विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

बिहारमधील शिक्षण व्यवस्था कशी आहे याचे ज्वलंत उदाहरण बेतिया जिल्ह्यातील पदवी परीक्षेच्या वेळी पाहायला मिळाले आहे. ...

'आयएलएस लॉ कॉलेजमध्ये वसतिगृह व मध्यस्थी केंद्रासाठी भोगवटा प्रमाणपत्र द्या' - Marathi News |  'Submit occupancy certificate for hostel and mediation center at ILS Law College' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आयएलएस लॉ कॉलेजमध्ये वसतिगृह व मध्यस्थी केंद्रासाठी भोगवटा प्रमाणपत्र द्या'

पुण्याच्या इंडियन लॉ सोसायटी लॉ कॉलेजला मुलींच्या वसतिगृह व मध्यस्थी केंद्राकरिता भोगवटा प्रमाणपत्र द्या, असा आदेश उच्च न्यायालयाने पुणे महापालिकेला गेल्या आठवड्यात दिला. ...

जीवन सुंदर करायचे तर पुस्तके वाचली पाहिजे: विजयकुमार मिठे - Marathi News | To make life beautiful, you should read books: Vijaykumar Mithi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जीवन सुंदर करायचे तर पुस्तके वाचली पाहिजे: विजयकुमार मिठे

पुस्तकांमुळेच तुमच्यातला माणूस घडत असतो. आजचा युवक पुस्तकांपासून दूर जातो आहे. त्याचे परिणामही तो भोगत आहे. ताण-तणाव आण िनकारात्मकतेस त्याला सामोरे जावे लागते आहे. मन आनंदी आण िसकारात्मक करण्याचं काम पुस्तके करतात. आपल्याला आपले जीवन सुंदर करायचे असे ...