"CM नितीश कुमार हात जोडत होते..."; तेजस्वी यादवांच्या विधानावर BJP-JDU चा मोठा दावा iPhone 16 घ्यायचाय?... अमेरिकेहून कुणी येणार असेल तर मागवून घ्या?... केवढ्ढे पैसे वाचतील बघा! निवडणूक प्रचारासाठी इंजिनिअर रशीद तुरुंगातून बाहेर येणार, अंतरिम जामीन मंजूर हरियाणात भाजपकडून २१ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, दोन मुस्लिम चेहऱ्यांना संधी अजित पवारांची शिंदेंचा जिल्हाप्रमुख वाट पाहत होता, गणेशोत्सवाला आलेच नाहीत; फोटोला काळे कापड लावले मणिपूरमध्ये निदर्शने सुरुच, तीन जिल्ह्यांमध्ये कर्फ्यू; आदेश जारी भाजपचा अजित पवारांना २५ जागांवर मैत्रीपूर्ण लढतींचा प्रस्ताव? रवी राणांचा खळबळजनक दावा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते विलास लांडे यांनी घेतली शरद पवारांची भेट मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारीवरून रस्सीखेच; कुमारी शैलजा म्हणाल्या, "मला मुख्यमंत्री व्हायचंय" "आयुष्यात अशी परिस्थिती उद्भवते की, इच्छा नसतानाही..."; विनेश फोगटचं मोठं विधान नागपूर ऑडी हिट अँड रन: संकेत बावनकुळेही कारमध्ये होता; पोलिसांची कबुली पण निर्माण झाले अनेक प्रश्न नाशिक रोड: फटाक्याच्या गोदामाला आग, अग्निशमन दलाचे चार बंब घटनास्थळी, आग विझवण्याचे प्रयत्न सुरु नाशिक : नाशिकरोड शिंदे गाव शिवरात नायगाव रोडवर असलेल्या श्री स्वामी समर्थ ट्रेडर्स नावाच्या फटाक्याच्या गुदामात उसळला आगडोंब. अग्निशमन दलाचे चार बंब घटनास्थळी दाखल "...यावरून काँग्रेस आरक्षण संपवणार हे स्पष्ट", राहुल गांधींच्या वक्तव्यावर मायावती संतापल्या गडचिरोली - भामरागडला पुराचा वेढा, बचाव पथकाने २०० नागरिकांना सुरक्षास्थळी हलविले नाशिक - नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयात रुग्णाच्या मुलाची डॉक्टरांशी हमरीतुमरी, डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सर्व्हे: महाराष्ट्रात आताच निवडणुका लागल्या तर...; भाजपचे विदर्भात, मविआचे कोकणात पानिपत नाशिकरोड येथील मनपाच्या बिटको रुग्णालयात रुग्णाच्या मुलाने उपचारावरून डॉक्टरांची हमरीतुमरी करीत अंगाशी झटपट केल्याने डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन आम्ही भाजपाच्या विरोधात निवडणूक लढवून जिंकू - राहुल गांधी "मी माझ्या अटकेची वाट पाहतोय...", अनिल देशमुखांची पोस्ट, फडणवीसांवर हल्लाबोल!
महाविद्यालय, मराठी बातम्या FOLLOW College, Latest Marathi News
यू-टर्न घेत असताना भरधाव कार चालकाने दुचाकीला धडक दिल्याने तरुणाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला ...
राज्यात विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याने मुलींना शारीरिकदृष्ट्या सक्षम बनविणे ही काळाची गरज आहे ...
11th admission: सप्टेंबर महिना उजाडला, तरी मुंबईमध्ये अकरावीच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झालेले नसल्याने पालकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. त्यातच आता विना अनुदानित महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी गेलेल्या विद्यार्थी आणि पालकांकडून वेबसाइटव ...
इयत्ता ११ वीच्या प्रवेशाच्या विशेष चौथ्या फेरीत गुरुवारी एकूण १४ हजार ४५४ विद्यार्थी पात्र ठरले, मात्र त्यातील सात हजार ७४१ विद्यार्थ्यांनाच या फेरीत महाविद्यालय मिळाले आहे. ...
बोगस बांधकामे करण्यावरच अधिक भर ...
मुख्य आरोपी संजय रॉयने (Sanjay Roy) चौकशी दरम्यान आपला गुन्हा कबूल केल्याचे समजते. याच बरोबर त्याने बलात्कारानंतर हत्या का केली? याचे कारणही सांगितले आहे. ...
सुहास जाधव पेठ वडगाव : येथील लाटवडे रोडवरील यादव कॉलेजवर मित्रांने ४० मिनिटापुर्वी बॉम्ब ठेवला असल्याचा फोन आला. त्यानंतर ... ...
जुन्या भांडणाच्या रागातून अल्पवयीन गन्हेगाराच्या डोक्यात व मानेवर धारधार शस्त्राने सपासप वार करुन खून करण्यात आला ...