शेतकऱ्यांच्या विकासासाठी तयार केलेल्या विविध योजना आणि अन्य विकासात्मक कामे करताना सर्वप्रथम जनतेचे प्रश्न सोडविण्यावर अधिकाऱ्यांनी भर द्यावे, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी दिल्या. ...
बँकांमार्फत कर्ज पुरवठा केला जातांना लाभाथ्यांची यादी तपासण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. त्यावर या योजनेचा उद्देश रोजगार व स्वयंरोजगार निर्मिती असा आहे. तेव्हा ही योजना रोजगार स्वयंरोजगारास अनुकूल असणा-या अधिकाधिक व्यक्ती ...
शहरी आणि ग्रामीण आशा व गट प्रवर्तकांच्या मानधनात वाढ करावी, या प्रमुख मागणीसाठी गुरुवारी आयटक संघटनेच्या माध्यमातून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले़ ...
मुंबई येथील मंत्रालयातील ई-आॅफिस प्रणालीच्या मुख्य सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या १ फेब्रुवारी ते २४ मे या कालावधीतील जवळपास १ हजार पेक्षा अधिक फाईल्स गहाळ झाल्या आहेत़ त्यामुळे या कार्यालयातील अधिकारी व कर्मचार ...
मौजा गौळ शेतशिवारातील नाला सरळीकरण व सिमेंट बंधाऱ्याच्या बांधकामात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होत असल्याची तक्रार पद्माकर भोयर यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे केली आहे. जलसंधारण विभागाचेवतीने ही कामे केली जात आहे. ...
महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा अंशकालीन स्त्री कर्मचारी संघटनेच्यावतीने विविध मागण्यांसाठी सोमवारी सकाळी घंटानाद आंदोलन छेडण्यात आले. त्यानंतर दुपारी १ ते सायंकाळी ५ या वेळेत हेच आंदोलन जिल्हा परिषद कार्य ...