महापुरामुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील शेती, उद्योगधंदे, शेतीपूरक व्यवसाय, लघुउद्योग, शेतमजूर अशा अनेक घटकांचे नुकसान झाले आहे. शासकीय यंत्रणा ही विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागल्याने पूरग्रस्तांना मदत न मिळण्याची चिन्हे आहेत. ...
सांगली शहरासह जिल्ह्यातील 74 हजार 29 कुटुंबांना 30 ऑगस्ट अखेर एकूण 7402.9 क्विंटल गहू व 7402.9 क्विंटल तांदूळ मोफत वाटप करण्यात आले असून उर्वरीत पूरबाधितांना मोफत धान्य वाटपाची प्रक्रिया सुरू आहे. ...
मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्यासूचनेनूसार विधानसभा निवडणूक 2019 च्या पार्श्वभूमीवर वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशिन वापराबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. सांगली जिल्ह्यात जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. ...
आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - 2019 च्या अनुषंगाने बीईएल कंपनीच्या एम-3 ईव्हीएम, व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात येणार आहे. या ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशिन्सची प्रथमस्तरीय तपासणी वैरण बाजार, मिरज येथील शासकीय गोदाम येथे दिनांक 19 ते 31 ऑगस्ट 2019 या काल ...
दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासकीय पातळीवर जोरदार तयारी सुरू आहे. अभिरूप मतदान प्रक्रिया पूर्ण करून निवडणूक विभागाने रंगीत तालीम घेतली. त्याचबरोबर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सर्व विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक अधिकाऱ्यां ...
जिल्ह्यात गेल्या महिन्यातील २६ व २७ जुलै या दोन दिवसांसह ४ आॅगस्ट च्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले. यामुळे नदी नाल्यांना पूर आला. या पुराच्या पाण्याचा निचरा वेळेत न झाल्यामुळे निवासी वस्त्यांमध्ये पाणी शिरले. यामुळे जिल्ह्यातील दह ...
महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत वाघचौडे, गव्हाळे यांच्यासह रूषिकेश कुलकर्णी, प्रकाश बनसोडे,गिरीष काळे, प्राची चाचड, विजय सकपाळ, कांचन शिरभाते आणि राजू पाटील आदी पदाधिकाऱ्य ...
महसूल कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत शासन उदासिन आहे. त्याच्या निषेधार्थ शनिवारी जिल्ह्यातील साडे चारशे कर्मचारी एक दिवसाच्या संपावर गेले. रक्तदान आंदोलन करत शासनाचा निषेध नोंदविण्यात आला. ५ सप्टेंबरनंतर बेमुदत संप पुकारण्यात येणार आहे. ...