राज्यातील धान्याच्या वितरण व्यवस्थेमध्ये आमुलाग्र बदल झाला असून पॉस मशिनमुळे वितरणामध्ये पारदर्शकता आलेली आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये आधार जोडणीचे काम पूर्ण होत आहे. ग्राहकाला खाद्यपदार्थाच्या आवेष्टानावरील माहिती बाबतीत काही तक्रार असल्यास आम ...
दुबईहून आलेल्या पाच व्यक्तींना खबरदारी म्हणून आरोग्य विभागाने त्यांच्या घरीच निरीक्षणात ठेवले होते. या पाच व्यक्तींचे कोरोना स्वॅप चाचणी निगेटिव्ह आली आहे. तरीही खबरदारी म्हणून त्यांना १४ दिवसांसाठी त्यांच्या घरीच क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यांना ...
आता कोराना संशयित रुग्णांचे त्यांच्या घरीच विलगीकरण (होम क्वॉरेंटाईन) करण्यात येणार आहे. अशा रुग्णांनी नियंत्रण कक्षाला फोन केला, तर आमची तज्ज्ञ प्रशासनाची चमू त्यांच्या घरी जाऊन त्यांचे ‘स्वॅप’ (नमुने) घेऊन येतील. ...
जिल्ह्यातील विविध यात्रा, महोत्सव, उर्स यांच्या आयोजकांनी कोरोना संसर्गाबाबत विशेष काळजी घ्यावी. त्यांनी अशा कार्यक्रमांचे आयोजन न करता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सिंगला यांनी केले. आपणाला यात्रा पुढील वर्षीही साजरा करता येते. त ...
सावधान, कोरोनाबाबत सोशल मीडियावर अफवांचे पेव फुटले आहे. मोठ्या प्रमाणावर फेक मेसेज व्हायरल होत आहेत. अनेकांना याचा मनस्ताप होतोय. खुद्द नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना याचा मनस्ताप सहन करावा लागला आहे. ...
कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील जनतेची सुरक्षितता आणि आरोग्यास प्रशासनाने प्राधान्य दिले असल्याने जनतेनेही नजीकच्या काळात मोठ्या प्रमाणावर गर्दी ... ...