जिल्ह्याच्या विकासासाठी नियोजन समितीने प्रस्तावित केलेल्या १५२ कोटी रुपयांपैकी ११२ कोटी ९९ लाख २७ हजार रुपयांचा खर्च त्या त्या विकास कामांवर करण्यात आला आहे़ यंदा लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार असल्याने त्यापूर्वीच यंत्रणांनी गतीने कामे करीत ...
पूर्णा येथील नगराध्यक्षा गंगाबाई एकलारे व मुख्याधिकारी हेमंत किरुळकर यांच्या कामकाजासंदर्भात नगरसेवक मुकूंद भोळे यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांच्याकडे अनियमित कामकाजासंदर्भात तक्रार केली आहे. ...
लोकसभा निवडणुकीच्या प्रशासकीय कामांसाठी राज्य शासनाकडून जिल्हा निवडणूक विभागाला नुकताच ४० लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. हा निधी जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व तहसीलदार कार्यालयांना लवकरच वितरण होणार आहे. ...
वडार समाज बांधवांनी विविध मागण्यांसाठी मंगळवारी सकाळी कऱ्हाड येथील कृष्णा नदीपात्रात उतरून अर्धनग्न अवस्थेत जलआंदोलन सुरू केले. वडार समाजाचे तीन कार्यकर्ते हातात पिवळे झेंडे घेऊन कृष्णा नदीपात्रात उतरले. प्रशासनाकडून मागन्या मान्य होईपर्यंत नदीपात्रा ...
मतदार यादीमध्ये दुबार नावे आल्यासंदर्भात एका राजकीय पक्षाने केलेल्या तक्रारीतील ४५ हजार ९३ नावांपैकी ४२ हजार ८३८ नावांची पडताळणी करण्यात आली असून त्यामध्ये १० हजार ८४९ मतदारांच्या मतदान कार्डावरील छायाचित्र एक सारखेच असल्याचे स्पष्ट झाले असल्याची माह ...
* तिन्ही लोकसभा मतदारसंघासाठी ६०९४३०८ मतदार - जिल्हह्यातील तिन्ही लोकसभा मतदार संघासाठी आजमितीस ६० लाख ९४ हजार ३०८ मतदार निश्चित आहेत. २०१४च्या निवडणुकीच्या तुलनेत सुमारे पाच लाख ८० हजार ७८३ मतदारांची वाढ झाली. ठाणे - पालघर जिल्हा विभाजनानंतरही पहिली ...