लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जिल्हाधिकारी

जिल्हाधिकारी, मराठी बातम्या

Collector, Latest Marathi News

‘त्या’ प्रकाराची होतेय कनेरगावात चर्चा - Marathi News |  'That' type is discussed in Kanargaon | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :‘त्या’ प्रकाराची होतेय कनेरगावात चर्चा

मराठवाडा-विदर्भ सीमेवर पैनगंगा नदीतून होणाऱ्या अवैध वाळू तस्करीला रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या मंडळ अधिकाºयास झालेल्या धक्काबुक्कीचा प्रकार सध्या चर्चेत आला आहे. आपल्या हद्दीत वारेमाप अवैध उपसा होत असताना ही मंडळी दुसऱ्यांच्या हद्दीतील कारभार नेटका करा ...

आचारसंहितेच्या काळात सतर्क रहा - आस्तिककुमार पाण्डेय - Marathi News | Be vigilant during the election season - Atikkumar Pandey | Latest beed News at Lokmat.com

बीड :आचारसंहितेच्या काळात सतर्क रहा - आस्तिककुमार पाण्डेय

लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीची आचारसंहिता बीड लोकसभा मतदार संघात लागू झाली असून या काळात शासकीय अधिकारी,कर्मचाऱ्यांनी सतर्क राहून जबाबदारीचे पालन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी गुरुवारी दिले. ...

निवडणुकीच्या माहितीसाठी आतापर्यंत जिल्ह्याभरातून १९५० हेल्पलाइनवर ३५० कॉल - Marathi News | So far 350 calls to the helpline from across the district for election information | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :निवडणुकीच्या माहितीसाठी आतापर्यंत जिल्ह्याभरातून १९५० हेल्पलाइनवर ३५० कॉल

जिल्हाधिकारी कार्यालयात या हेल्पलाइनची सेवा सुरू आहेत. १ मार्चपासूनही सेवा सुरू आहे. परंतु आचारसंहिता लागल्यापासून या हेल्पलाइनचा जिल्ह्यातील जाणकारांनी लाभ घेतला आहे. तक्रारी ऐवजी मार्गदर्शनासाठी युवा - युवतींनी या हेल्पलाइनचा लाभ घेतल्याचे जिल्हाधि ...

पोलीस आयुक्तांच्या दारी, जिल्हाधिकाऱ्यांची स्वारी - Marathi News | Police commissioner's ward, District Collector's invasion | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पोलीस आयुक्तांच्या दारी, जिल्हाधिकाऱ्यांची स्वारी

व्यवस्थेच्या दृष्टीने अन्य अधिकाऱ्यांची पदे व जबाबदाºया भिन्न असल्या तरी, जिल्हाधिकारी हे पद एकूणच शासनाचे प्रतिनिधी म्हणून जिल्ह्याच्या सर्व खात्यांतर्गत अधिकाराचे मानले जाते. ...

२३८२ अपूर्ण कामे झाली आहेत पूर्ण - Marathi News |  2382 Completed works have been completed | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :२३८२ अपूर्ण कामे झाली आहेत पूर्ण

मग्रारोहयोत अपूर्ण कामांची वाढत चाललेली संख्या कमी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व यंत्रणांना दिलेल्या उद्दिष्टानुसार काम झाल्याने यात २३८२ अपूर्ण कामे पूर्ण झाली आहेत. आता नव्याने १0७८ कामांचे उद्दिष्ट दिले आहे. ...

पुणे शहरातील भिंतींवरचे ‘ कमळ ’ ठरणार प्रशासनाची डोकेदुखी - Marathi News | The headache of the administration will be the 'lotus' of the wall in Pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरातील भिंतींवरचे ‘ कमळ ’ ठरणार प्रशासनाची डोकेदुखी

गेल्या तीन महिन्यांत सुशोभिकरणाच्या नावाखाली सत्ताधारी भाजपाच्या नगरससेवकांनी मोठ्या प्रमाणात शहरातील भिंतींवर  कमळ फुलवले आहे. ...

शिवाजी स्टेडियम दुरवस्थेबाबत बैठक घ्या, क्रीडाप्रेमींची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना आवाहन - Marathi News | Shivaji Stadium: Take a meeting about disturbed, demand for sportspersons: Appeal to the district collectors | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिवाजी स्टेडियम दुरवस्थेबाबत बैठक घ्या, क्रीडाप्रेमींची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना आवाहन

छत्रपती शिवाजी स्टेडियमची दुरवस्था थांबविण्याबाबत १५ दिवसांत प्रत्यक्ष पाहणी करून बैठक घेण्याचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आश्वासन कोल्हापुरातील खेळाडू व क्रीडाप्रेमींना दिले होते; पण त्याबाबत कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने मंगळवारी पुन्हा क्रीडा ...

नाशिकच्या जिल्हाधिकारीपदी सुरज मांढरे - Marathi News | Suraj Mandhare, District Collector of Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या जिल्हाधिकारीपदी सुरज मांढरे

आचारसंहिता सुरू होऊन प्रशासन व्यवस्था निवडणुकीच्या कामात व्यस्त असताना जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम राधाकृष्णन् यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज मांढरे यांची नियुक्ती करण्यात आली आह ...