येथील जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी (दि.१८) गणेश उत्सव मंडळाच्या बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीला पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, उपविभागीय पोलिस अधिकारी जगदीश पांडे, गोंदिया नगर परिष ...
जिल्ह्याचे मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेतही जवळपास १६ विभाग असून या ठिकाणी विविध कामांसाठी ग्रामीण भागातून येणाºयांची संख्या मोठी आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेशबंदी केल्यानंतर जिल्हा परिषदेतही सर्वसामान्यांसाठी प्रवेश बंद करण्यात आला आहे. ...
यापुढे कोरोना रुग्ण मृत झाल्यास तो राहत असलेल्या परिसरातील दहन घाटावरच त्याचे अंत्यसंस्कार करण्यात येतील, असे निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिले आहेत. ...
कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध बेड आणि रुग्णांवरील उपचाराबाबत माहिती तत्काळ उपलब्ध व्हावी म्हणून सीपीआर रुग्णालयामधील प्रत्येक वॉर्डात सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. यामुळे सीपीआरमध्ये रुग्णांना चांगली सुविधा मिळणार आहे; तसेच कोरोना रुग्णांसाठी बेडबाबतची ...
आजघडीला कोरोना व्यतिरिक्त अन्य आजारांचा उपचार लगभग बंद झाला आहे. यामुळे गरिब रूग्णांचे हाल होत आहेत. कित्येकांना बेड मिळत नसल्याने जमिनीवर ठेऊन उपचार केला जात आहे. त्यामुळे केटीएस रूग्णालयातील ओपीडीवरील नवीन वॉर्डात कोरोना बाधित नसलेल्या रूग्णांच्या ...