फ्रान्सची मोठी वाहन निर्माता कंपनी सिट्रॉनने (Citroen) भारतात पाऊल ठेवले आहे. कंपनीने तामिळनाडूच्या थिरुवेल्लूरमध्ये प्रकल्प सुरु केला आहे. फ्रंट व्हील ड्राईव्ह, फोर व्हील सस्पेन्शन आदींचा आविष्कार करणारी जगातील पहिली कंपनी आहे. Read More
Citroen C3 Aircross Marathi Review: पेट्रोलमध्ये डिझेलसारखी पॉवर! सिट्रॉन सी ३ एअरक्रॉसने पुणे ते हरिहरेश्वर प्रवासात सर्वांना थक्क केले. ७-सीटर एसयुव्हीचा सविस्तर रिव्ह्यू आणि मायलेज टेस्ट. ...
Citroen C3X Price, Features: सिट्रोएनने भारतीय बाजारात काही वर्षांपूर्वी पाऊल टाकले खरे परंतू काही फिचर्सच नसल्याने या कंपनीच्या कारकडे भारतीयांनी पाठच फिरविली होती. आता उशिराने का होईना सिट्रोएनला आपले नेमके काय चुकले याची प्रचिती यायला लागली आहे. ...
एका महिलेचा एअर बॅग फुटल्याने मृत्यू झाल्याने कंपनीने ही वॉर्निंग जारी केली आहे. भारतात अद्याप अशाप्रकारची कोणतीही सूचना किंवा अलर्ट देण्यात आलेला नाहीय. ...
Citroen EC3 EV Marathi Review: कारने आम्हाला पनवेलच्या दिशेने जाताना २३० ची रेंज दाखविली. लोणावळ्यापर्यंत गेल्यावर २५ टक्के चार्जिंग संपलेले होते... ...