लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिनेमा

सिनेमा

Cinema, Latest Marathi News

समीरा रेड्डीला मिळाला होता ब्रेस्ट सर्जरी करण्याचा सल्ला; म्हणाली, 'मी २८ वर्षांची असतांना..' - Marathi News | makers-had-put-pressure-on-sameera-reddy-to-increase-her-breasts-she-left-industry-at-peak-now-mother-of-2-children-everyone-is-doing-it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :समीरा रेड्डीला मिळाला होता ब्रेस्ट सर्जरी करण्याचा सल्ला; म्हणाली, 'मी २८ वर्षांची असतांना..'

Sameera reddy: समीरा करिअरच्या टॉपवर असतांना अनेकांनी तिला ब्रेस्ट सर्जरी करण्याचा सल्ला दिला होता. लोकांच्या सल्ल्यानंतर अभिनेत्रीने एक मोठा निर्णय घेतला होता. ...

"एका हिंदी फिल्ममध्ये भरपूर मराठी चेहरे पाहून...", 'मुंज्या' सिनेमा बघितल्यानंतर भारावल्या गार्गी फुले - Marathi News | marathi actress gargi phule shared post for bollywood horror munjya movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"एका हिंदी फिल्ममध्ये भरपूर मराठी चेहरे पाहून...", 'मुंज्या' सिनेमा बघितल्यानंतर भारावल्या गार्गी फुले

गार्गी फुलेंनी नुकताच 'मुंज्या' हा सिनेमा पाहिला. हा सिनेमा पाहिल्यानंतर त्या भारावून गेल्या आहेत. 'मुंज्या' सिनेमासाठी त्यांनी खास पोस्ट शेअर केली आहे. ...

सोनमने धुडकावली होती मणिरत्नमची ऑफर; 'या' कारणामुळे रिजेक्ट केला सिनेमा - Marathi News | sonam-kapoor-rejected-mani-ratnam-kadal-anil-kapoor-wanted-her-to-take-up-the-project | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनमने धुडकावली होती मणिरत्नमची ऑफर; 'या' कारणामुळे रिजेक्ट केला सिनेमा

Sonam kapoor: प्रसिद्ध दिग्दर्शक मणिरत्नम यांचे आजवर अनेक सिनेमा सुपरहिट झाले आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करण्यासाठी प्रत्येक कलाकार प्रयत्न करत असतो. मात्र, सोनमने चक्क त्यांच्या सिनेमाची ऑफर धुडकावली. ...

बॉडी शेमिंगला बळी पडणाऱ्या स्त्रियांना 'अप्सरा'ने दिला सल्ला; म्हणाली, 'जाड किंवा बारीक असणं ही..' - Marathi News | sonali-kulkarni-shared-important-message-for-women-who-got-trolled-for-their-body-type | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बॉडी शेमिंगला बळी पडणाऱ्या स्त्रियांना 'अप्सरा'ने दिला सल्ला; म्हणाली, 'जाड किंवा बारीक असणं ही..'

Sonalee kulkarni: सोनालीने तिच्या या पोस्टमधून बॉडी शेमिंगसारख्या घटनांना बळी पडणाऱ्या महिलांसाठी एक खास सल्ला दिला आहे. ...

जिया धडक धडक जाए...! स्मायली सूरीला ओळखणंही झालंय कठीण; कुठे आहे ही अभिनेत्री? - Marathi News | Smilie Suri Kalyug fame actresss know about her what does she do now | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :जिया धडक धडक जाए...! स्मायली सूरीला ओळखणंही झालंय कठीण; कुठे आहे ही अभिनेत्री?

'कलियुग' फेम अभिनेत्री सध्या काय करते? ...

'तुला आता रिटायर होण्याची गरज आहे'; 'गदर' पाहिल्यानंतर संजय लीला भन्साळींनी दिला अमिषाला सल्ला  - Marathi News | when-sanjay-leela-bhansali-asked-ameesha-patel-to-retire-despite-success-of-gadar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तुला आता रिटायर होण्याची गरज आहे'; 'गदर' पाहिल्यानंतर संजय लीला भन्साळींनी दिला अमिषाला सल्ला 

Ameesha patel: 'कहो ना प्यार हैं' या सिनेमातून अमिषाने इंडस्ट्री पदार्पण केलं. विशेष म्हणजे तिचा पहिलाच सिनेमा सुपरहिट झाला. इतकंच नाही तर त्यानंतर ती झळकलेल्या 'गदर' या सिनेमानेही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. ...

स्वानंदीच्या फोटोवर खिळल्यात हजारोंच्या नजरा; म्हणाली, 'बघत्यात..' - Marathi News | marathi actress swanandi berde share her photos in white saree | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :स्वानंदीच्या फोटोवर खिळल्यात हजारोंच्या नजरा; म्हणाली, 'बघत्यात..'

Swanandi berde: स्वानंदी या फोटोमध्ये कमालीची सुंदर दिसत असून अनेक सेलिब्रिटींनीही तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. ...

एका सिनेमामुळे राकेश रोशन यांनी घेतला मोठा निर्णय; तब्बल 46 वर्षांपासून करतायेत मुंडण - Marathi News | director-actor rakesh-roshan-got-bald-for-jeetendra-amrita-singh-movie-khudgarz-46-years-actor-did-not-grow-back-hair-again-intriguing | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एका सिनेमामुळे राकेश रोशन यांनी घेतला मोठा निर्णय; तब्बल 46 वर्षांपासून करतायेत मुंडण

Rakesh roshan: राकेश रोशन यांनी कायमस्वरुपी मुंडण करायचा निर्णय घेतला आणि आजही ते त्यांच्या या निर्णयावर ठाम आहेत. ...