लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिनेमा

सिनेमा

Cinema, Latest Marathi News

Pritam Sk Patil : वेगळ्या वाटेवरचा दिग्दर्शक प्रीतम एसके पाटील! रसिकांसाठी घेऊन येताय एक रहस्यमय थरारपट - Marathi News | Director Pritam SK Patil's mystery thriller Alyad Palayad is releasing across the state on June 14 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वेगळ्या वाटेवरचा दिग्दर्शक प्रीतम एसके पाटील! रसिकांसाठी घेऊन येताय रहस्यमय थरारपट

मराठी सिनेसृष्टीला लाभलेले वेगवेगळ्या धाटणीचे सिनेमे देणारे युवा पिढीचे दिग्दर्शक म्हणजे प्रीतम एस के पाटील. ...

'प्रत्येकाचं घर चाललं पाहिजे'; मानधन कमी करण्यास कार्तिक आर्यनने दर्शवली तयारी, कारण... - Marathi News | kartik-aaryan-says-he-is-ready-to-lower-his-fees-also-reacts-on-big-stars-huge-fees-for-themselves-and-their-entourage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'प्रत्येकाचं घर चाललं पाहिजे'; मानधन कमी करण्यास कार्तिक आर्यनने दर्शवली तयारी, कारण...

kartik aaryan: गेल्या काही काळात बॉलिवूड कलाकारांच्या मानधनात कमालीची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे एकीकडे कलाकार त्यांची फी वाढवत असतांना कार्तिकने मात्र त्याची फी कमी करायला तयार असल्याचं म्हटलं आहे. ...

'सूर्यवंशम'मध्ये अमिताभ बच्चन यांना विषारी खीर देणारा 'छोटा भानू प्रताप' आता कसा दिसतो ? - Marathi News | Amitabh Bachchan Suryavamsam child artist Anand Vardhan viral photo see details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सूर्यवंशम'मध्ये अमिताभ बच्चन यांना विषारी खीर देणारा 'छोटा भानू प्रताप' आता कसा दिसतो ?

'सूर्यवंशम' सिनेमातील चिमुरडा अभिनेता तुमच्या लक्षात आहे का? ...

भारतातल्या पहिल्या महिला IPS अधिकारी किरण बेदी यांच्यावर येतोय सिनेमा, कधी होणार प्रदर्शित ? - Marathi News | Kiran Bedi Biopic Announced Written And Directed By Kushaal Chawla | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भारतातल्या पहिल्या महिला IPS अधिकारी किरण बेदी यांच्यावर येतोय सिनेमा, कधी होणार प्रदर्शित?

देशातील पहिल्या महिला आयपीएस अधिकारी किरण बेदी यांच्या बायोपिकची घोषणा करण्यात आली आहे. ...

Ishq Vishk Rebound : हृतिक रोशनच्या बहिणीची बॉलिवूडमध्ये 'एन्ट्री', पहिल्याच सिनेमात दिले लिपलॉक 'Kissing सीन्स' - Marathi News | ishq vishk rebound trailer out hrithik roshan sister pashmina roshan liplock rohit saraf love triangle story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हृतिक रोशनच्या बहिणीची बॉलिवूडमध्ये 'एन्ट्री', पहिल्याच सिनेमात दिले लिपलॉक 'Kissing सीन्स'

पश्मिना रोशन सोशल मीडियावर कायम तिच्या हॉट आणि बोल्ड लूकमुळे चर्चेत असते. ...

'मी त्यांच्या मागेपुढे करत नव्हते म्हणून...'; राजेश खन्नांना गर्विष्ठ म्हणत फरीदा जलाल यांचं थेट वक्तव्य - Marathi News | farida-jalal-called-rajesh-khanna-was-much-arrogant-actor-she-had-an-argument-with-the-superstar-during-the-film-aradhana | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मी त्यांच्या मागेपुढे करत नव्हते म्हणून...'; राजेश खन्नांना गर्विष्ठ म्हणत फरीदा जलाल यांचं थेट वक्तव्य

Farida jalal: 'आराधना' या सिनेमाच्या सेटवर फरीदा जलाल आणि राजेश खन्ना यांचं जोरदार भांडण झालं होतं. ...

घटस्फोटानंतर हृतिक-सुझैनच्या लग्नाचा व्हिडीओ व्हायरल; सोशल मीडियावर चर्चेला उधाण - Marathi News | hrithik-roshan-and-sussanne-khan-24-year-old-wedding-video-viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घटस्फोटानंतर हृतिक-सुझैनच्या लग्नाचा व्हिडीओ व्हायरल; सोशल मीडियावर चर्चेला उधाण

Hrithik roshan: हृतिक आणि सुझैन यांचं लव्ह मॅरेज होतं. पहिल्याच नजरेत हृतिक सुझैनच्या प्रेमात पडला होता.परंतु, त्यांच्या लग्नाला १३ वर्ष पूर्ण होण्याच्या एका आठवड्यापूर्वीच या जोडीने घटस्फोट घेतला. ...

रणबीर, शाहरुखनंतर आता प्रभासचीही आई होणार दीपिका पदुकोण; खऱ्या आयुष्यातही आहे प्रेग्नंट - Marathi News | Deepika Padukone playing mother to Prabhas in upcoming Kalki 2898 AD trailer out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर, शाहरुखनंतर आता प्रभासचीही आई होणार दीपिका पदुकोण; खऱ्या आयुष्यातही आहे प्रेग्नंट

चाहत्यांची लाडकी दीपिका पदुकोण गेल्या काही सिनेमांमध्ये सतत आईच्या भूमिकेत दिसत आहे. ...