लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिनेमा

सिनेमा

Cinema, Latest Marathi News

'माझं कधीही पॅकअप होऊ शकतं', असं का म्हणाला कार्तिक आर्यन? 'चंदू चॅम्पियन'चं वक्तव्य चर्चेत - Marathi News | Kartik Aryan will be seen in Chandu Champion says I am outsider will not get second or third chance | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माझं कधीही पॅकअप होऊ शकतं', असं का म्हणाला कार्तिक आर्यन? 'चंदू चॅम्पियन'चं वक्तव्य चर्चेत

गेल्या १३ वर्षांपासून कार्तिक आर्यन मनोरंजनसृष्टीचा भाग आहे. ...

"मी काही सिद्ध करायचा प्रयत्न करत नाही.." ; करण जोहरसोबतच्या मतभेदांवर कार्तिक आर्यनची प्रतिक्रिया - Marathi News | kartik-aaryan-reacted-on-controversy-with-karan-johar-exiting-from-dostana-2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी काही सिद्ध करायचा प्रयत्न करत नाही.." ; करण जोहरसोबतच्या मतभेदांवर कार्तिक आर्यनची प्रतिक्रिया

Kartik aaryan: कार्तिक आणि करण जोहर यांच्यात काही काळापूर्वी मतभेद निर्माण झाले होते. इतकंच नाही तर करणच्या 'दोस्ताना 2' या सिनेमातून कार्तिकने काढता पाय घेतला होता. ...

आजचा अग्रलेख: रामोजी राव, सम्राट आणि महर्षीही! - Marathi News | Today's Headline: Ramoji Rao, Emperor and Maharishi too! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: रामोजी राव, सम्राट आणि महर्षीही!

Ramoji Rao : चित्रपटसृष्टीसह माध्यम जगतात क्रांती घडवणारे; अनेकविध कल्पना प्रत्यक्षात उतरविणारे उद्योजक अशी अनेक विभूषणे लावूनही ती अपुरी पडावीत, असे त्यांचे व्यक्तिमत्त्व. उद्योगपती म्हणून ते ‘सम्राट’ होते आणि वृत्तीने  ‘महर्षी’! माध्यम, जाहिरातजगत, ...

'शाहरुख आणि अक्षय जर...', सानिया मिर्झा अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी सज्ज ? - Marathi News | Sania Mirza will star in her biopic if SRK or Akshay Kumar are a part of it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'शाहरुख आणि अक्षय जर...', सानिया मिर्झा अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी सज्ज ?

सानिया मिर्झा ही भारताची स्टार टेनिसपटू आहे. ...

'झपाटलेला' सिनेमासाठी तात्या विंचूचं पात्र कसं सुचलं? महेश कोठारेंनी सांगितला 'तो' खास किस्सा - Marathi News | mahesh kothare revealed about how the tatya vinchu concept was formed zapatlela movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'झपाटलेला' सिनेमासाठी तात्या विंचूचं पात्र कसं सुचलं? महेश कोठारेंनी सांगितला 'तो' खास किस्सा

तुम्हाला तात्या विंचूच्या पात्रामागची इंटरेस्टिंग स्टोरी माहिती आहे का? ...

विक्रम भट्टला डेट करणं अमिषाला पडलं महागात;५ वर्षात संपलं नातं अन् करिअरवर झाला परिणाम - Marathi News | ameesha-patel-were-in-ralationship-with-filmmaker-vikram-bhatt-but-he-destroyed-actress-whole-life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विक्रम भट्टला डेट करणं अमिषाला पडलं महागात;५ वर्षात संपलं नातं अन् करिअरवर झाला परिणाम

Ameesha patel: अभिनयासह बोल्डनेसमुळे चर्चेत येणाऱ्या अमिषाचं नाव अनेक बॉलिवूड स्टार्ससोबत जोडलं गेलं. यात प्रसिद्ध दिग्दर्शक विक्रम भट्ट यांना ती एकेकाळी डेट करत होती.जवळपास ५ वर्ष अमिषा आणि विक्रम यांनी एकमेकांना डेट केलं. मात्र, त्यांचं नात लग्नाप ...

'तिने माझा संसार मोडला'; राज कुंद्राच्या एक्स पत्नीने केला होता शिल्पावर गंभीर आरोप, अभिनेत्रीनेही दिलं उत्तर - Marathi News | shilpa-shetty-reacted-strongly-to-raj-kundra-ex-wife-kavita-calling-her-a-home-breaker | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तिने माझा संसार मोडला'; राज कुंद्राच्या एक्स पत्नीने केला होता शिल्पावर गंभीर आरोप, अभिनेत्रीनेही दिलं उत्तर

Shilpa Shetty: शिल्पा आणि राज या जोडीने २००९ मध्ये लग्नगाठ बांधली. या लग्नानंतर कविताने राज आणि शिल्पावर अनेक गंभीर आरोप केले होते. ...

मराठमोळ्या दिग्दर्शकाच्या बॉलिवूड सिनेमाची बॉक्स ऑफिसवर हवा! 'मुंज्या'ने २ दिवसांत कमावले 'इतके' कोटी - Marathi News | munjya horror bollywood movie box office collection day 2 details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळ्या दिग्दर्शकाच्या बॉलिवूड सिनेमाची बॉक्स ऑफिसवर हवा! 'मुंज्या'ने २ दिवसांत कमावले 'इतके' कोटी

७ जूनला प्रदर्शित झालेल्या 'मुंज्या' सिनेमाने अवघ्या दोनच दिवसांत कोटींची कमाई केली आहे. या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे.  ...