चोपडा, मराठी बातम्या FOLLOW Chopda, Latest Marathi News
त्याच्या पश्चात वडील, भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. ...
सावत्र आईकडून नीट वागणूक मिळत नसल्याने संतापलेल्या मुलाने तीच्या डोक्यात लाकडी दांडा टाकून खून केला. ...
राकेश संजय राजपूत (२२, रा. रामपुरा चोपडा) आणि वर्षा समाधान कोळी( २०,रा.सुंदरगढी चोपडा) असे या खून झालेल्या प्रेमीयुगुलाची नावे आहेत. ...
राज्यातील एसटी कामगारांनी विलगीकरणाच्या मुदद्यावरुन दीर्घकाळ संप पुकारला होता ...
अपघातात प्रशिक्षणार्थी महिला बचावली ...
चोपडा शेतकरी साखर कारखाना साईटवर दि .२८ च्या मध्यरात्री चोरी करणाऱ्या चोरट्यांना अवघ्या काही तासात गजाआड करण्यात शहर पोलिसांना यश आले. ...
वेळोवेळी निवेदने देऊनही गटारीचे काम होत नसल्याने संतप्त एसटी कॉलनीतील संतप्त महिला व नागरिकांनी थेट नगरपालिका मध्ये जाऊन सभागृहातच प्रवेश केला ...
मयतावर अंत्यसंस्कार करण्यासाठी जमलेल्या महिलांवरच काळाने घाला घातला. ही घटना वरगव्हाण येथे २९ रोजी घडली. ...