भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते. Read More
America Donald Trump News: अमेरिकेतील जन्मसिद्ध नागरिकत्वाचा मुद्दा गाजत असतानाच ट्रम्प यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे असल्याचे म्हटले जात आहे. ...
China Big Tension: अमेरिका आणि इराणमधील संघर्ष थांबण्याचं नाव घेत नाहीये. महिनाभर चाललेल्या भीषण संघर्षानंतर नुकतीच पाकिस्तानमधील इस्लामाबाद येथे दोन्ही देशांत शांतता चर्चा झाली, परंतु २१ तासांच्या चर्चेनंतरही कोणताही तोडगा निघाला नाही. ...
US Iran Conflict Marathi: १९ एप्रिल रोजी अमेरिकेच्या नौदलाने इराणचे मालवाहू जहाज होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये पकडले. या जहाजामध्ये मिसाईलमध्ये वापरले जाणारी रसायने असल्याचा दावा अमेरिकेच्या खासदाराने केला आहे. ...