लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चीन

चीन

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू - Marathi News | India China direct flight IndiGo 2026 : India-China air connectivity restored! IndiGo flight lands in Guangzhou; Air China also resumes Delhi-Beijing service | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू

India China direct flight IndiGo 2026: भारत आणि चीन दरम्यान थेट विमान सेवा ४ वर्षांनंतर पुन्हा सुरू झाली आहे. इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले असून एअर चायनानेही दिल्ली-बीजिंग विमान सेवा सुरू केली आहे. ...

भारतात उष्णतेची लाट, तिकडे चीनमध्ये महापूर, रस्ते, घरे, वाहने पाण्याखाली - Marathi News | Heat wave in India, floods in China, roads, cars under water | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतात उष्णतेची लाट, तिकडे चीनमध्ये महापूर, रस्ते, घरे, वाहने पाण्याखाली

Weather: सध्या निसर्गाचं अजब चक्र पाहायला मिळत आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरच्या दिवसांत आशिया खंडातील भारत आणि चीन या एकमेकांच्या शेजारी असलेल्या बड्या देशांमध्ये परस्परविरोधी हवामान दिसून येत आहे. ...

भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र... - Marathi News | India ranks fifth in the world in military spending! Neighboring Pakistan is nowhere near it..., but China is... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...

India vs China vs Pakistan military spending: भारताची लष्करी ताकद वाढली! संरक्षण खर्चात जगात पाचव्या स्थानी; सिप्रीच्या (SIPRI) रिपोर्टमध्ये शेजारी देशांचेही धाबे दणाणले ...

बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक् - Marathi News | Robot hugs dancing student; Shocking incident in China leaves everyone speechless | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्

इतरांनी या कृती ऑपरेटरद्वारे नियंत्रित होत्या की एखाद्या कार्यक्रमाचा भाग म्हणून पूर्वनियोजित होत्या, असा प्रश्न विचारला आहे. ...

बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स - Marathi News | New electric car launched in the market, 630 km range, full charge in just 9 minutes Features are awesome | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स

ही कार एकदा फुल चार्ज केल्यानंतर तब्बल ६३० किलोमीटरपर्यंत धावू शकते. या कारला नवीन 'फ्लॅश चार्जिंग' तंत्रज्ञान देण्यात आले आहे... ...

चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय... - Marathi News | Chabahar Port: Fear of Chinese intrusion into Chabahar Port; India's Rs 1130 crores investment in Iran | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...

Chabahar Port: भारतासाठी का महत्वाचे आहे चाबहार बंदर? जाणून घ्या... ...

'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...' - Marathi News | China posts Indian flag in response to Donald Trump's call for hell; 'Words fade, but...' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट भारत आणि चीनचा उल्लेख करत या देशांना नरक संबोधले. त्यांच्या या विधानावर आता चीननेही भूमिका मांडली. ...

चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम? - Marathi News | The Malacca Strait, which surrounds China, is now under the threat of a tax; what will be the impact on India? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?

Malacca Strait : इंडोनेशियाने मलक्का सामुद्रधुनीवर टोल टॅक्स लावण्याचा प्रस्ताव दिला आहे. ...