लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चीन

चीन, फोटो

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
चायनीज कपलला झाली रशियनसारखी दिसणारी मुलगी, डीएनए टेस्टने समोर आणलं हैराण करणारं रहस्य - Marathi News | Daughter of Chinese parents born with blonde hair, blue eyes due to Russian great-grandfather | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :चायनीज कपलला झाली रशियनसारखी दिसणारी मुलगी, डीएनए टेस्टने समोर आणलं हैराण करणारं रहस्य

Viral News : चीनमधील एका कपलला मुलगी झाल्याचा आनंद तर झाला होता. पण त्यांना तिच्या वेगळ्या दिसण्याने प्रश्न पडला आणि समोर आलं असं रहस्य ज्याचा त्यांनीही विचार केला नव्हता. ...

India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी - Marathi News | india China Big Tension Iran war Crude oil spoils the game India China hit by bad news gdp will down | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी

China Big Tension: अमेरिका आणि इराणमधील संघर्ष थांबण्याचं नाव घेत नाहीये. महिनाभर चाललेल्या भीषण संघर्षानंतर नुकतीच पाकिस्तानमधील इस्लामाबाद येथे दोन्ही देशांत शांतता चर्चा झाली, परंतु २१ तासांच्या चर्चेनंतरही कोणताही तोडगा निघाला नाही. ...

होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार - Marathi News | South China Sea Dispute: China preparing to block a waterway bigger than Hormuz; Satellite image reveals, tension will increase | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार

होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह? - Marathi News | Vladimir Putin masterstroke in Hormuz tension! China to make 'gameplan' on Iranian war; Will it be a threat to America? | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?

होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर? - Marathi News | After Hormuz America eyes are now on Malacca Trump new move Will it be a game changer for India | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?

अमेरिका आणि इंडोनेशिया यांच्यात नुकताच एक संरक्षण करार झाला आहे. यामुळे आता या क्षेत्रावर अमेरिकेचा प्रभाव वाढणार असल्याचे संकेत मिळत आहेत. याचा मोठा परिणाम आशियाई अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो. ...

अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट - Marathi News | 10 point proposal sent to america iran makes stand clear in process of ceasefire know how to be done | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट

America Iran War: चीनने शेवटच्या क्षणी हस्तक्षेप करत तणाव कमी करण्यासाठी आवाहन केले. इराणने पाकिस्तानच्या माध्यमातून अमेरिकेला १० कलमी प्रस्ताव पाठवला. ...

आता चीन-अमेरिकेत टेन्शन वाढणार? ट्रम्प यांचा दौरा अचानक रद्द; होर्मुझवरून रणकंदन पेटणार - Marathi News | Will tensions between China and the US increase now? Donald Trump avoids Beijing visit; Battle over Strait Hormuz will flare up | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आता चीन-अमेरिकेत टेन्शन वाढणार? ट्रम्प यांचा दौरा अचानक रद्द; होर्मुझवरून रणकंदन पेटणार

'इथे' टॉयलेट सीटला वाकून केला जातो नमस्कार, पूजाही करतात; पाहा काय आहे ही प्रथा आणि यामागचं कारण - Marathi News | China people worship toilet seat know the interesting facts of about it | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :'इथे' टॉयलेट सीटला वाकून केला जातो नमस्कार, पूजाही करतात; पाहा काय आहे ही प्रथा आणि यामागचं कारण

Worship Toilet : आपल्याला वाचून आश्चर्य वाटेल की, काही लोक टॉयलेट सीटची देखील पूजा करतात. नक्कीच हे जरा वाचायला विचित्र वाटू शकतं. पण हे सत्य आहे आणि त्याबाबत लोकांच्या काही मान्यताही आहेत. ...