सूर्यास्तावेळी विधान भवनातून मुख्यमंत्री ठाकरे बाहेर पडत असताना विधान भवनावरील राष्ट्रध्वज उतरविणे सुरु होते. हे ठाकरे यांच्या लक्षात येताच ते विधानभवन परिसरात थांबले. राष्ट्रध्वज संहितेचे पालन करीत ध्वज उतरविल्यानंतर ते विधानभवनातून बाहेर पडले. ...
एलबीटी कायदेशीर प्रक्रिया पूर्णत: रद्द करून व्यापाऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी नाग विदर्भ चेंबरऑफ कॉमर्सचे (एनव्हीसीसी) अध्यक्ष अश्विन मेहाडिया यांनी येथे केली. ...
महाराष्ट्राचे सुपुत्र शरद बोबडे यांची सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी निवड झाल्यामुळे अभिमानाने ऊर भरून आले आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे न्यायव्यवस्थेला नवचैत्यन्य मिळेल, अशी भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी विधानसभेत व्यक्त केली. ...
मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी प्रथमच नागपुरात येत असल्याने शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस महाविकास आघाडीतर्फे रविवारी विमानतळासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ दुपारी १ वाजता जंगी सत्कार ...
अपुऱ्या पगारामुळे वडिलांना करावा लागणारा ओव्हरटाईम आणि वडिलांची मुलीशी अनेकवेळा न होणारी भेट यामुळे व्यथित झालेल्या धाकलगाव (ता.अंबड) येथील एका चिमुकलीने थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे ...