लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्तीसगड

छत्तीसगड, मराठी बातम्या

Chhattisgarh, Latest Marathi News

मुलगी बनून फोनवरून वर्षभर मारल्या गप्पा, ‘ड्रीम गर्ल’ समोर येताच तरुणाला बसला ४४० व्होल्टचा धक्का - Marathi News | Chatted on the phone after pretending to be a girl for a year, the young man got a 440 volt shock as soon as the 'dream girl' came in front of him. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुलगी बनून फोनवरून मारल्या गप्पा, ‘ड्रीम गर्ल’ समोर येताच तरुणाला बसला ४४० व्होल्टचा धक्का

Crime News: फसवणुकीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका तरुणाने तरुणीचा आवाज काढून एका सरकारी शाळेतील शिक्षकाला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. ...

Dhirendra Krishna Shastri: बागेश्वर धाम प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या भावाला अटक; कोणत्या प्रकरणात कारवाई? वाचा... - Marathi News | Bageshwar dham news, Pandit Dhirendra Krishna Shastris Brother Arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बागेश्वर धाम प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या भावाला अटक; कोणत्या प्रकरणात कारवाई? वाचा...

Dhirendra Krishna Shastri : बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा भाऊ शालिग्राम याला अटक झाली आहे. ...

रिसेप्शनच्या दिवशीच नवरदेवाने चाकूने वार करत नवरीची केली हत्या, दोन दिवसांआधीच केलं होतं लव्ह मॅरेज - Marathi News | Crime News : Groom killed bride with knife after love marriage in Chhattisgarh Raipur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रिसेप्शनच्या दिवशीच नवरदेवाने चाकूने वार करत नवरीची केली हत्या, दोन दिवसांआधीच केलं होतं लव्ह मॅरेज

Crime News : घटनेच्या दोन दिवसांआधी दोघांचं लव्ह मॅरेज झालं होतं. घटनेची सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेतले. पोलीस कुटुंबियांची चौकशी करत आहेत.  ...

Crime News: पत्नीने अनैतिक संबंधांस नकार दिला, पती हैवान बनला, १६ लाखांचा विमा काढला आणि... - Marathi News | Crime News: Wife Denies Immoral Relationship, Husband Becomes Animal, Takes Insurance of 16 Lakhs and... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पत्नीने अनैतिक संबंधांस नकार दिला, पती हैवान बनला, १६ लाखांचा विमा काढला आणि...

Crime News: छत्तीसगडमधील महासमुंद येथील पोलिसांनी एका विवाहित महिलेच्या हत्येच्या प्रकरणाचा छडा लावण्यात यश मिळवले आहे. पोलिसांनी दोन वर्षांपूर्वी झालेल्या हत्येप्रकरणी आरोपींच्या मुसक्या आवळण्यात यश मिळवले आहे. ...

खाल्ल्या अन्नाला जागला, स्वत:चे प्राण देऊन कुत्र्याने जवानांना दिले नवे जीवन  - Marathi News | Waking up to the food eaten, the dog gave a new life to the soldiers by giving his life | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खाल्ल्या अन्नाला जागला, स्वत:चे प्राण देऊन कुत्र्याने जवानांना दिले नवे जीवन 

Indian Army: आयटीबीपीच्या जवानांसोबत राहणाऱ्या एका गावातील कुत्र्याच्या बलिदानामुळे जवानांच्या पथकाचे प्राण वाचले आहेत.  ...

"I Love You आई, मला माफ कर...", सरकारी नोकरी न मिळाल्याने तरूणाने संपवलं जीवन - Marathi News | A young man ends his life in Raipur, Chhattisgarh, saying I love you mom, forgive me    | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"I Love You आई, मला माफ कर...", सरकारी नोकरी न मिळाल्याने तरूणाने संपवलं जीवन

छत्तीसगडमधील रायपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

गुड न्यूज : भारतात सापडला लिथियमचा खजिना, किंमत ३,३८४ अब्ज रुपये; होणार मोठा फायदा! - Marathi News | Good news Lithium treasure found in India, worth Rs 3,384 billion There will be Bumper benefit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुड न्यूज : भारतात सापडला लिथियमचा खजिना, किंमत ३,३८४ अब्ज रुपये; होणार मोठा फायदा!

भारत आयातदार नव्हे, तर निर्यातदार होणार. याशिवाय यामुळे इलेक्ट्रिक वाहने अधिक वेगाने आणि स्वस्तात उतरवण्याच्या सरकारच्या योजनेला बूस्टर मिळणार आहे... ...

धक्कादायक! शाळेच्या ऑटोला ट्रकची जोरदार धडक, भीषण अपघातात 7 मुलांचा मृत्यू - Marathi News | Chhattisgarh Accident : Truck hit to Auto in Kanker, Chhattisgarh; 7 school children died | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! शाळेच्या ऑटोला ट्रकची जोरदार धडक, भीषण अपघातात 7 मुलांचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, सर्व मुले 5-8 वयोगटातील होते. ...