लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छगन भुजबळ

Chhagan Bhujbal Latest news

Chhagan bhujbal, Latest Marathi News

छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये  त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता.
Read More
भुजबळांची अटक व तुरुंगवास हा काळाने घेतलेला सूड - उद्धव ठाकरे  - Marathi News | Uddhav Thackeray Criticized chagan bhujbal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भुजबळांची अटक व तुरुंगवास हा काळाने घेतलेला सूड - उद्धव ठाकरे 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यावरी टीकास्त्र सोडले आहे. ...

Chhagan Bhujbal : अखेर, छगन भुजबळांची पोलीस कोठडीतून सुटका, पण... - Marathi News | finally Chhagan Bhujbal is out of police custody | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Chhagan Bhujbal : अखेर, छगन भुजबळांची पोलीस कोठडीतून सुटका, पण...

भुजबळ यांच्या सुटकेची कायदेशीर कागदपत्रं घेऊन पोलीस रुग्णालयात पोहोचले आणि त्यावर त्यांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या. ...

भुजबळांचा जबरा फॅन; दोन वर्ष ‘त्यानं’ दाढी अन् केस कापलेच नाहीत - Marathi News | chhagan bhujbals fan who did not shave and cut his hairs for two years | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :भुजबळांचा जबरा फॅन; दोन वर्ष ‘त्यानं’ दाढी अन् केस कापलेच नाहीत

गावात चेष्टेचा विषय ठरुनही दोन वर्ष केसांना कात्री लावली नाही ...

भाजपाच्या राजकारणामुळेच भुजबळांना सुटायला उशीर झाला- राज ठाकरे - Marathi News | Chhagan Bhujbal get very late bail due to BJP politics says Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपाच्या राजकारणामुळेच भुजबळांना सुटायला उशीर झाला- राज ठाकरे

न्यायालयाने सांगूनही भाजपाचे सरकार भुजबळांच्या जामीनाबाबत चालढकल करत राहिले. ...

Chhagan Bhujbal Bail : छगन भुजबळ यांच्या सुटकेमागे शरद पवारांचं 'ते' पत्र? - Marathi News | Chhagan Bhujbal Bail: Sharad Pawar wrote a letter to CM devendra fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Chhagan Bhujbal Bail : छगन भुजबळ यांच्या सुटकेमागे शरद पवारांचं 'ते' पत्र?

गेल्या महिन्यात ८ मार्चला शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक खरमरीत पत्र लिहिलं होतं. ...

छगन भुजबळांची संपत्ती पाहून डोळे फिरतील; ही बघा ACBनं दिलेली यादी - Marathi News | properties of chhagan bhujbal declared by anti corruption bureau | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :छगन भुजबळांची संपत्ती पाहून डोळे फिरतील; ही बघा ACBनं दिलेली यादी

डोळे विस्फारुन टाकणारी भुजबळांची संपत्ती ...

छगन भुजबळ अटक: नेमकं काय होतं प्रकरण? - Marathi News | Chhagan Bhujbal entire money laundering case know everyting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :छगन भुजबळ अटक: नेमकं काय होतं प्रकरण?

14 मार्च 2016 रोजी छगन भुजबळ यांना मुंबईतील कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले.  तब्बल ११ तासांच्या चौकशीनंतर भुजबळ यांना अटक करण्यात आली. ...

भुजबळांना जामीन, येवल्यात कार्यकर्त्यांचा जल्लोष - Marathi News | Bhujbal gets bail, party workers celebrated in yewla | Latest nashik Videos at Lokmat.com

नाशिक :भुजबळांना जामीन, येवल्यात कार्यकर्त्यांचा जल्लोष

नाशिक - माजी मंत्री आणि येवला मतदारसंघाचे आमदार छगन भुजबळ यांना न्यायालयाने जामीन मंजूर करताच समर्थक कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी ... ...