लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छगन भुजबळ

Chhagan Bhujbal Latest news

Chhagan bhujbal, Latest Marathi News

छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये  त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता.
Read More
भुजबळांना भोगावा लागलेला तुरुंगवास हे राजकीय षडयंत्र- सुप्रिया सुळे - Marathi News | imprisonment of chhagan bhujbals is a part of political conspiracy says Supriya Sule | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भुजबळांना भोगावा लागलेला तुरुंगवास हे राजकीय षडयंत्र- सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप ...

Chhagan Bhujbal : मोठी बातमी... छगन भुजबळ यांना दोन वर्षांनंतर जामीन मंजूर - Marathi News | Mumbai High Court granted bail to NCP leader Chhagan Bhujbal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Chhagan Bhujbal : मोठी बातमी... छगन भुजबळ यांना दोन वर्षांनंतर जामीन मंजूर

महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा प्रकरणी गेल्या दोन वर्षांपासून अटकेत असलेले महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.  ...