लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चंद्रशेखर बावनकुळे

Chandrashekhar Bawankule Latest news

Chandrashekhar bawankule, Latest Marathi News

Chandrashekhar Bawankule: चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे हे १३ व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते आणि ऊर्जा, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय महाराष्ट्र, राज्य उत्पादन शुल्क मंत्री होते. ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
Read More
मनपा निवडणुकांत उद्धव ठाकरेंचा करेक्ट कार्यक्रम करू; भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचे टीकास्त्र - Marathi News | We will do Uddhav Thackeray's correct program in municipal elections; Criticism of BJP state president Bawankule | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मनपा निवडणुकांत उद्धव ठाकरेंचा करेक्ट कार्यक्रम करू; भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचे टीकास्त्र

गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका करण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी आधी स्वतःला सांभाळायला हवे. विश्वासघात करून तुमच्या कुळाला बट्टा लावलात ते अगोदर पहायला हवे, असे ते म्हणाले. ...

Maharashtra Politics: “दर १५ दिवसांनी किंवा महिन्याभराने मुख्यमंत्री शिंदेंना दिल्लीला गेले पाहिजे”; भाजपचा पलटवार - Marathi News | bjp chandrashekhar bawankule replied ncp jayant patil over criticism on eknath shinde and devendra fadnavis about delhi visit | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“दर १५ दिवसांनी किंवा महिन्याभराने मुख्यमंत्री शिंदेंना दिल्लीला गेले पाहिजे”; भाजपचा पलटवार

जे जे प्रकल्प आणि योजना एकनाथ शिंदे मागतील आम्ही त्या देऊ, असे पंतप्रधान मोदींनी सांगितल्याची आठवण भाजपने विरोधकांना करुन दिली. ...

Maharashtra Politics: “पेंग्विन आणल्याने विकास होतो का?”; चंद्रशेखर बावनकुळेंचा अजित पवारांना रोकडा सवाल - Marathi News | bjp chandrashekhar bawankule replied ncp ajit pawar criticism over vedanta foxconn project and cheetah in india | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“पेंग्विन आणल्याने विकास होतो का?”; चंद्रशेखर बावनकुळेंचा अजित पवारांना रोकडा सवाल

Maharashtra News: राज्याचा विकास नव्याने सुरु असून, विरोधक बावचळलेल्या स्थितीत असल्याचा पलटवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. ...

भाजपची वेगळ्या विदर्भ राज्याच्या समर्थनात केंद्राकडे विनंती - Marathi News | BJP in support of separate Vidarbha state | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाजपची वेगळ्या विदर्भ राज्याच्या समर्थनात केंद्राकडे विनंती

Nagpur News जेव्हा लहान राज्य गठीत होतील तेव्हा विदर्भ वेगळे राज्य झाले पाहिजे अशी केंद्रीय नेतृत्वाला आम्ही विनंती केली असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ...

Gram Panchayat Elections 2022, BJP: ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाच नंबर वन- चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | Gram Panchayat Elections 2022 BJP evolved as number one with most votes says Maharashtra Chief Chandrasekhar Bawankule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाच नंबर वन- चंद्रशेखर बावनकुळे

युतीला जनतेचा स्पष्ट कौल, ५८१ पैकी २९९ ग्रामपंचायतींमध्ये युतीचे सरपंच ...

राज ठाकरे चंद्रशेखर बावनकुळेंच्या भेटीला; बैठकांचा सिलसिला, चर्चांना उधाण - Marathi News | Raj Thackeray meets BJP State President Chandrashekhar Bawankule at his home in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज ठाकरे चंद्रशेखर बावनकुळेंच्या भेटीला; बैठकांचा सिलसिला, चर्चांना उधाण

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवासस्थानी दाखल झाले असून या भेटींमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आलं आहे. ...

शरद पवार हे सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करताहेत, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका - Marathi News | Sharad Pawar is trying to gain sympathy Says Chandrashekhar Bawankule | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शरद पवार हे सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करताहेत, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका

''अमेठी जिंकलो, बारामती कठीण नाहीच'' ...

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या फेसबुक पेजवर नगरमधील एकाने केली आक्षेपार्ह कमेंट  - Marathi News | An offensive comment was made by a person from the city on the Facebook page of BJP State President Chandrashekhar Bawankule | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या फेसबुक पेजवर नगरमधील एकाने केली आक्षेपार्ह कमेंट 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या फेसबुक पेजवर नगर तालुक्यातील संदीप खामकर या तरुणाने अपशब्द वापरले ...