लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी, फोटो

Celebrity, Latest Marathi News

बॉलिवूडच्या डान्सिंग क्वीन नोरा फतेहीविषयी 'ही' गोष्ट माहितीये का? एकेकाळी होती सेल्स गर्ल! - Marathi News | nora fatehi did sales work in the mall at the age of 16 will be emotional to hear the story of struggle | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडच्या डान्सिंग क्वीन नोरा फतेहीविषयी 'ही' गोष्ट माहितीये का? एकेकाळी होती सेल्स गर्ल!

Nora fatehi: बॉलिवूडमध्ये आजवर असे असंख्य कलाकार आहेत ज्यांनी प्रचंड मेहनत करुन या क्षेत्रात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. ...

'शोले'तील सांबाच्या लेकी आहेत प्रचंड ग्लॅमरस; सौंदर्याच्या बाबतीत करतायेत मोठमोठ्या अभिनेत्रींवर मात - Marathi News | the children of sambha in sholay are very beautiful and strong their eyes will turn white | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'शोले'तील सांबाच्या लेकी आहेत प्रचंड ग्लॅमरस; सौंदर्याच्या बाबतीत करतायेत मोठमोठ्या अभिनेत्रींवर मात

Sholay: शोलेमध्ये सांबा ही भूमिका साकारणाऱ्या मॅक मोहन यांना दोन लेकी असून विनती आणि मंजरी अशी त्यांची नावं आहेत. ...

बोल्डनेसच्या बाबतीत अरबाजची girlfriend पडतीये मलायकावर भारी; बाथटबमध्ये केलं ग्लॅमरस फोटोशूट - Marathi News | arbaaz khan girlfriend giorgia andriani share glamorous photos in bathtub | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बोल्डनेसच्या बाबतीत अरबाजची girlfriend मलायकावर भारी; बाथटबमध्ये केलं ग्लॅमरस फोटोशूट

Giorgia andriani:जॉर्जिया सध्या बॉलिवूडमध्ये नशीब आजमावत आहे. अलिकडेच ती मिका सिंगच्या 'रुप तेरा मस्ताना'मध्ये झळकली होती. तसंच 'कॅरोलिन अॅण्ड कामाक्षी' या वेबसीरिजमध्येही ती झळकली आहे. ...

Year Ender 2021: Ahan Shetty ते Palak Tiwari! 2021 मध्ये बॉलिवूडला मिळाले 'हे' नवे चेहरे - Marathi News | year ender 2021 bollywood got new faces ahan shetty tadap superhit | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Year Ender 2021: 'या' नवोदित कलाकारांनी केली बॉलिवूडमध्ये एन्ट्री

Year Ender 2021:2021 हे वर्ष बॉलिवूडसाठी अनेक कारणांसाठी खास ठरलं. या वर्षात कलाविश्वात अनेक घडामोडी घडल्या. कॉन्ट्रोव्हर्सीपासून ते सेलिब्रिटींच्या लग्नापर्यंत अनेक गोष्टी चर्चेचा विषय ठरल्या. ...

कोण आहे राधा पाटील? जाणून घ्या मिलिंद गुणाजींच्या सुनेविषयी काही खास गोष्टी - Marathi News | marathi actor milind gunaji daughter in law radha patil know about her | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कोण आहे राधा पाटील? जाणून घ्या मिलिंद गुणाजींच्या सुनेविषयी काही खास गोष्टी

Radha patil: अभिषेकने त्याची प्रेयसी राधा पाटील हिच्याशी मोठ्या थाटात लग्न केलं. तेव्हापासून गुणाजी कुटुंबाच्या या नव्या सुनेविषयी जाणून घेण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत. ...

बॉलिवूडच्या 'या' 8 अभिनेत्रींनी फिटनेससाठी सोडलं नॉनव्हेज; आता आहेत Pure Vegetarian - Marathi News | 8 bollywood actresses who are vegetarian now | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडच्या 'या' 8 अभिनेत्रींनी फिटनेससाठी सोडलं नॉनव्हेज; आता आहेत Pure Vegetarian

Bollywood actress:बॉलिवूड अभिनेत्री त्यांच्या फिटनेसकडे कायम लक्ष देत असतात. त्यामुळे अनेकदा त्या त्यांच्या खाण्यावर नियंत्रण ठेवतात. यामध्येच गोड, तेलकट पदार्थ खाणं त्या हमखास टाळतात. ...

'पछाडलेला'मधील दुर्गा मावशीची लेक आता काय करते? इतक्या वर्षात झालाय कमालीचा बदल - Marathi News | marathi actress ashwini kulkarni share her beautiful photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'पछाडलेला'मधील दुर्गा मावशीची लेक आता काय करते? इतक्या वर्षात झालाय कमालीचा बदल

Ashwini kulkarni: 'पछाडलेला' या चित्रपटानंतर अश्विनी अनेक मालिका, चित्रपटांमध्ये झळकली आहे. ...

'या' प्रसिद्ध अभिनेत्रीने केली ब्रेस्ट सर्जरी; खर्च करावे लागले तब्बल ९ लाख रुपये - Marathi News | star mia khalifa reveals spending 13 thousand dollars on her boobs | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'या' प्रसिद्ध अभिनेत्रीने केली ब्रेस्ट सर्जरी; खर्च करावे लागले तब्बल ९ लाख रुपये

Mia khalifa: अलिकडेच मियाने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने ब्रेस्ट सर्जरी केल्याचा खुलासा केला आहे. ...