लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कार

कार, मराठी बातम्या

Car, Latest Marathi News

Satara: वेण्णा नदीच्या पुलावरून चाळीस फूट खोल कार कोसळली, चार जण जखमी - Marathi News | Four people were seriously injured when a car fell forty feet deep from the Venna river bridge on the Satara-Mahabaleshwar road | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: वेण्णा नदीच्या पुलावरून चाळीस फूट खोल कार कोसळली, चार जण जखमी

महाबळेश्वर-सातारा रस्त्यावरील घटना ...

ॲनिमल ॲम्ब्युलन्सच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू; चालकाने मद्यप्राशन केल्याचे तपासात उघड - Marathi News | Pedestrian dies in collision with animal ambulance Investigation revealed that the driver was under the influence of alcohol | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ॲनिमल ॲम्ब्युलन्सच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू; चालकाने मद्यप्राशन केल्याचे तपासात उघड

वाहनचालकाने मद्यप्राशन केल्याचे तपासात समोर आले असून, विमानतळ पोलिसांनी वाहनचालकाला अटक केली ...

Pooja Khedkar Case: आयएएस पूजा खेडकर यांच्या चालकाने भरला ऑडी कारचा दंड - Marathi News | Audi car fine paid by IAS Pooja Khedkar driver | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pooja Khedkar Case: आयएएस पूजा खेडकर यांच्या चालकाने भरला ऑडी कारचा दंड

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवर २७ हजार ४०० रुपयांचा दंड आकारला होता ...

वाहनचालकांसाठी मोठी बातमी: योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाच्या विलंब दंडाबाबत सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय - Marathi News | Big news for motorists Governments impotant decision on late penalty for renewal of competency certificate | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाहनचालकांसाठी मोठी बातमी: योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाच्या विलंब दंडाबाबत सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

विलंब शुल्क माफ करणे/विलंब शुल्काच्या आकारणीमधून सूट देण्याबाबत शासनाकडे निवेदने प्राप्त झाली होती. ...

पूजा मॅडमच्या ऑडीवर 'महाराष्ट्र शासन' पाटी, लाल-निळा दिवा; पुणे पोलीस चौकशी करणार - Marathi News | 'Maharashtra Govt' board, red-blue lamp on Pooja Madam's Audi; Pune police will investigate | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पूजा मॅडमच्या ऑडीवर 'महाराष्ट्र शासन' पाटी, लाल-निळा दिवा; पुणे पोलीस चौकशी करणार

पूजा खेडकर यांनी वापरलेल्या त्या ऑडी कार वर वाहतूक नियमांचे पालन न केल्याप्रकरणी २१ हजार रुपयांचा दंड ...

Pune Hit And Run: हिट अँड रन; दीडच महिन्यात दीड लाखांवर पावत्या फाडल्या! - Marathi News | hit and run In one and a half months the receipts were torn on one and a half lakhs! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Hit And Run: हिट अँड रन; दीडच महिन्यात दीड लाखांवर पावत्या फाडल्या!

पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी करून २१ मे ते ८ जुलै या सुमारे ४५ दिवसांत १ लाख ५८ हजार २६९ कारवाया केल्या आहेत ...

Pune: शेजारचे हिणवतात! अल्पवयीन मुलाने केली वाहनांची तोडफोड; सात आठ गाड्या फोडल्या - Marathi News | Vehicles vandalized by a minor Seven or eight cars were broken in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: शेजारचे हिणवतात! अल्पवयीन मुलाने केली वाहनांची तोडफोड; सात आठ गाड्या फोडल्या

मुलगा काही कामधंदे करत नसल्याने आजूबाजूचे लोक त्याला हिणवत असे ...

Xiaomi ची इलेक्ट्रिक कार भारतात? बंगळुरूमधील इव्हेंटमध्ये शोकेस, 3 सेकंदात 100KM वेग, किंमत किती? - Marathi News | xiaomi unveils first electric car in india but not for sale check feature | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Xiaomi ची इलेक्ट्रिक कार भारतात? 3 सेकंदात 100KM वेग, किंमत किती?

Xiaomi SU7 : या कारचा सर्वाधिक वेग ताशी 265 किलोमीटर असा आहे. ही कार केवळ 3 सेंकदात 0 ते 100 किलोमीटरचा पल्ला गाठते.  ...