लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कार

कार, मराठी बातम्या

Car, Latest Marathi News

छप्पर फाडके! दुकानदाराने चुकीचे तिकिट दिले; वृद्धाला लागली 15 कोटींची लॉटरी - Marathi News | OMG! shopkeeper gave the wrong ticket; old man won lottery of Rs 15 crore | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :छप्पर फाडके! दुकानदाराने चुकीचे तिकिट दिले; वृद्धाला लागली 15 कोटींची लॉटरी

अमेरिकेच्या मिशीगनमध्ये हा प्रकार घडला आहे. एका व्यक्तीने लॉटरी काऊंटरवर तिकिटे मागितली. त्याला तेथील कर्मचाऱ्याने त्याने मागितलेले तिकिट न देता चुकून दुसऱ्याच रकमेचे तिकिट दिले. ...

बोंबला! ...म्हणून टायर नसूनही चालवली 'त्याने' कार, कारण ऐकल्यावर हैराण झाले पोलीस! - Marathi News | Shocking teen caught driving car on rim | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बोंबला! ...म्हणून टायर नसूनही चालवली 'त्याने' कार, कारण ऐकल्यावर हैराण झाले पोलीस!

विक्टोरिया पोलिसांनी १४ जुलैच्या सकाळी साधारण ३ वाजता Yarra रोडवर एक निसान पल्सर कार पाहिली. जेव्हा त्यांना कार का उभी आहे याचं कारण समजलं तर तेही हैराण झाले. ...

Xiaomi आता 'हवा' देखील भरणार; टायर पंक्चर झाल्यास काही क्षणांत मदतीला येणार - Marathi News | Xiaomi will now also fill air; Mi Portable Electric Air Compressor launched in india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Xiaomi आता 'हवा' देखील भरणार; टायर पंक्चर झाल्यास काही क्षणांत मदतीला येणार

सध्या बाजारात उपलब्ध असलेले एअर पंप हे काहीसे मोठे आणि वीजेचे कनेक्शन हवे असलेले आहेत. यामुळे कारच्या कनेक्टरला ते जोडावे लागतात. मात्र, शाओमीचा हा पंप वायरलेस आहे.  ...

थरारक! कार चालवताना ब्रेकजवळ लपून बसलेल्या विषारी सापासोबत तरूणाचा लढा, वाचा पुढे काय झालं? - Marathi News | Australian man fights off one of the world deadliest snakes while driving on highway | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :थरारक! कार चालवताना ब्रेकजवळ लपून बसलेल्या विषारी सापासोबत तरूणाचा लढा, वाचा पुढे काय झालं?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, तरूणाने विषारी सापासोबत जोरदार लढा दिला, पण तोपर्यंत सापाने त्याला दंश केला होता. ...

बाबो! 89व्या वर्षी 'बाप' झाला माजी खेळाडू अन् म्हणाला, 'पुढील वर्षीही पाळणा हलवणार' - Marathi News | I want to be a dad again at 90… and I don’t need Viagra, ex-F1 boss Bernie Ecclestone says | Latest f1 News at Lokmat.com

एफ १ :बाबो! 89व्या वर्षी 'बाप' झाला माजी खेळाडू अन् म्हणाला, 'पुढील वर्षीही पाळणा हलवणार'

बर्नी एस्लेस्टन यांच्या बाळाचे फोटो व्हायरल ...

UN च्या कारमध्ये भररस्त्यात सेक्स; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर दोन कर्मचाऱ्यांना केले निलंबित  - Marathi News | sex in a UN car; Two UN staff suspended after video goes viral | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :UN च्या कारमध्ये भररस्त्यात सेक्स; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर दोन कर्मचाऱ्यांना केले निलंबित 

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संयुक्त राष्ट्रांनी ही घटना अत्यंत धक्कादायक आणि त्रासदायक असल्याची प्रतिक्रिया दिली होती. मात्र, आता याप्रकरणी UN च्या दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.   ...

कार विकत घ्यायची की भाड्याने? कोणता पर्याय परवडतो? जाणून घ्या फायदे तोटे - Marathi News | Buy or lease a car? Which option is affordable? see the pros and cons then decide | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कार विकत घ्यायची की भाड्याने? कोणता पर्याय परवडतो? जाणून घ्या फायदे तोटे

कार विकत घ्यायची की भाडेकरारावर? यापैकी काय परवडणारे आहे. रोजचा वापर असेल का? इंधन कोणी भरायचे? मेन्टेनन्स कोणाचा? असे एक ना अनेक प्रश्न पडले असतील. चला जाणून घेऊया याची उत्तरे.  ...

जपानमधील वाहन उत्पादकांच्या विक्रीत घट - Marathi News | Sales of automakers in Japan decline | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जपानमधील वाहन उत्पादकांच्या विक्रीत घट

जपानमधील सात प्रमुख ऑटो उत्पादकांनी मे महिन्यामध्ये १.४७ दशलक्ष वाहने विकली. मागील वर्षाच्या मे महिन्यात त्यांनी २.३८ दशलक्ष वाहनांची विक्री केली होती. ...