नवी दिल्ली - आसामच्या १२६ जागांसाठी तीन टप्प्यात मतदान, पहिल्या टप्प्याचं २७ मार्चला मतदान, दुसऱ्या टप्प्यात १ एप्रिल रोजी मतदान, तिसऱ्या टप्प्यात ६ एप्रिल रोजी मतदान
05:45 PM
तामिळनाडूमध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार, ६ एप्रिल रोजी मतदान आणि २ मे रोजी जाहीर होणार निकाल
05:33 PM
पश्चिम बंगालमध्ये एकूण ८ टप्प्यात मतदान होणार, पहिला टप्पा २७ मार्च, दुसरा १ एप्रिल, तिसरा ६ एप्रिल, चौथा १० एप्रिल, पाचवा १७ एप्रिल, सहावा टप्पा २२ एप्रिल, सातवा २६ एप्रिल, तर आठव्या टप्प्यासाठी २९ एप्रिल रोजी मतदान
05:28 PM
पुदुच्चेरीमध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार, सहा एप्रिल रोजी होणार मतदान, २ मे रोजी निकाल
05:22 PM
केरळमध्ये एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार, सहा एप्रिल रोजी मतदान आणि २ मे रोजी निकाल
05:20 PM
आसाममध्ये २७ मार्च, १ एप्रिल आणि ६ एप्रिल अशा तीन टप्प्यात विधानसभा निवडणूकीसाठी मतदान होणार, २ मे रोजी निकाल जाहीर होणार
नवी दिल्ली: पाच राज्यातील होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूक कार्यक्रमासाठी मतदानाची एका तासाची वेळ वाढविली जाणार, निवडणूक आयोगाची माहिती
05:10 PM
तामिळनाडू विधानसभेचा कार्यकाळ २४ मे २०२१ रोजी, पश्चिम बंगाल विधानसभेचा कार्यकाळ ३० मे २०२१ रोजी, केरळ विधानसभेचा कार्यकाळ १ जून रोजी तर आसाम विधानसभेचा कार्यकाळ ३१ मे रोजी समाप्त होत आहे.
05:09 PM
नवी दिल्ली: निवडणूक प्रचारादरम्यान उमेदवारांना करोना नियमांचं पालन गरजेचं राहील. घरोघरी जाऊन प्रचार करण्यासाठी केवळ पाच जणांना परवानगी असेल, निवडणूक आयोगाची माहिती
05:02 PM
नवी दिल्ली: देशात ५ राज्यात विधानसभेच्या ८२४ जागांवर मतदान होणार आहे, ५ राज्यात २.७ लाख मतदान केंद्रावर मतदान होत असून, या ५ राज्यात १८.६ कोटी मतदार आहेत. सर्व राज्यात मतदान केंद्रांची संख्या वाढवली आहे.
04:57 PM
नवी दिल्ली: आसाममधील १२६, तामिळनाडू २३४, पश्चिम बंगालमध्ये २९४, केरळ १४० तर पद्दुचेरीत ३० जागांसाठी विधानसभा निवडणूक होणार; केंद्रीय निवडणूक आयोगाची माहिती