हेमंत बावकर हे Lokmat.com मध्ये सीनिअर कंटेंट मॅनेजर आहेत. गेली १४ वर्षे ते या क्षेत्रात काम करत आहेत. डिजिटल मीडियाचा त्यांना ७ वर्षांचा अनुभव आहे. सात वर्षे प्रिंट माध्यमातही त्यांनी काम केले आहे. राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय घडामोडी, टेक्नॉलॉजी, ऑटोमोबाईल, राजकारण आदी विषयांवर यांचे लेखन आहे. बीएससी कॉम्प्युटर सायन्समधून पदवी घेतली आहे. लोकमत ऑनलाईनपूर्वी त्यांनी तरुण भारत (बेळगाव), लोकसत्ता, सकाळ, प्रभात आदी प्रिंट मीडियात काम केलेले आहे.Read more
Pune Stove Repairing Shops : पुण्यात इंधन टंचाईमुळे स्टोव्हचा वापर वाढला. गॅस सिलिंडरच्या मर्यादेमुळे पुणेकरांनी काढले जुने स्टोव्ह. रेशनवर ६० रुपये लिटरने रॉकेल उपलब्ध. वाचा सविस्तर वृत्त. ...
Motorola Edge 70 Fusion Review Marathi: मोटोरोला एज ७० फ्यूजनचा १० दिवसांचा युजर रिव्ह्यू. ७००० mAh बॅटरी, ५० एमपी सोनी कॅमेरा आणि एआय फीचर्ससह हा फोन खरेदी करावा का? वाचा सविस्तर. ...
Impact of Bio-CNG Blending on engine: अर्थसंकल्प २०२६ मध्ये बायो-सीएनजी ब्लेंडिंगची घोषणा झाली आहे. पेट्रोल-डिझेलनंतर सीएनजी गाड्यांच्या देखभालीचा खर्च वाढणार का? वाचा सविस्तर विश्लेषण. ...
Citroen C3 Aircross Marathi Review: पेट्रोलमध्ये डिझेलसारखी पॉवर! सिट्रॉन सी ३ एअरक्रॉसने पुणे ते हरिहरेश्वर प्रवासात सर्वांना थक्क केले. ७-सीटर एसयुव्हीचा सविस्तर रिव्ह्यू आणि मायलेज टेस्ट. ...
Nissan Magnite Review in Marathi : "निसान मॅग्नाईट फॅसलिफ्टचा सविस्तर रिव्ह्यू वाचा. निसान मॅग्नाईट AMT कशी चालली? जाणून घ्या मायलेज, फीचर्स आणि सुरक्षेबद्दल सर्व काही." ...
itel Rhythm Echo TWS Earbuds review: संगीत ऐकण्यासाठी, फोनवर बोलण्यासाठी, गेमिंगसाठी आम्ही हा इअरबड वापरून पाहिला, जाणून घ्या आम्हाला कसा वाटला, त्याची किंमत आदी... ...
State Transport, ST Bus: एसटी बसच्या चालकाने आणि वाहकांसह सहप्रवाशांनी प्रसंगावधान दाखवून एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याचे प्राण वाचविल्याची घटना घडली आहे. ...
Ladki Bahin Yojana e-KYC update: लाडक्या बहिणीच्या ई केवायसीसाठी वेबसाईटवर खूप ट्रॅफिक असल्याचे मेसेज दाखविले जात होते. यामुळे अनेकींना दिवस-दिवस प्रयत्न करूनही ई केवायसी काही करता आलेली नाही. ...