लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाहन

वाहन

Automobile, Latest Marathi News

Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल! - Marathi News | You should hit the store today, you'll say the same after seeing Bajaj's new sports bike! | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!

Bajaj Dominar: बजाज ऑटो लिमिटेडने त्यांची लोकप्रिय स्पोर्ट्स टूरिंग मोटारसायकल डोमिनार ४०० आणि २५० लॉन्च केली आहेत . ...

कार आणि मोटारसायकलच्या टायरमध्ये हवा कमी ठेवण्याचे ४ मोठे नुकसान, अपघाताचाही धोका! - Marathi News | 4 major disadvantages of underinflating car and motorcycle tires, including risk of accidents! | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :कार आणि मोटारसायकलच्या टायरमध्ये हवा कमी ठेवण्याचे ४ मोठे नुकसान, अपघाताचाही धोका!

Car Bike Air Pressure: कार किंवा मोटारसायकलच्या टायरमध्ये योग्य हवेचा दाब राखणे खूप महत्वाचे आहे. ...

Royal Enfield: रॉयल एनफिल्डच्या चाहत्यांसाठी खुशखबर, 'या' धमाकेदार बाईकची विक्री पुन्हा सुरू! - Marathi News | Royal Enfield Scram 440 Sales and Bookings Restarted | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :रॉयल एनफिल्डच्या चाहत्यांसाठी खुशखबर, 'या' धमाकेदार बाईकची विक्री पुन्हा सुरू!

Royal Enfield Bikes: रॉयल एनफिल्डच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ...

कार खरेदीवर ४ लाखांपर्यंत डिस्काउंट; कंपन्या करत आहेत ‘स्टॉक’ क्लीअर - Marathi News | Discounts of up to Rs 4 lakh on car purchases Companies are clearing stock | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :कार खरेदीवर ४ लाखांपर्यंत डिस्काउंट; कंपन्या करत आहेत ‘स्टॉक’ क्लीअर

तुम्ही जर चारचाकी कार खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. ...

"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी - Marathi News | so Musk had to close shop Donald Trump's direct threat to Musk regarding EV subsidies | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी

ट्रम्प म्हणाले, "इलेक्ट्रिक वाहने (EVs) ठीक आहेत. मात्र, ती बळजबरी लोकांवर थोपवणे मुर्खपणाचे आहे. तसेच, आता इलेक्ट्रिक कार तया झाल्या नाही, तर सरकारचा मोठा पैसा वाचेल, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. ...

Photo: देशातील नंबर-१ इलेक्ट्रिक स्कूटरचे नवीन मॉडेल लॉन्च, एका चार्जवर १२१ किमी धावणार! - Marathi News | New model of the country's number-1 electric scooter launched, will run 121 km on a single charge! | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :देशातील नंबर-१ इलेक्ट्रिक स्कूटरचे नवीन मॉडेल लॉन्च, एका चार्जवर १२१ किमी धावणार!

Electric Scooter TVS iQube: टीव्हीएस मोटर्सची इलेक्ट्रिक स्कूटर आयक्यूबची सलग तीन महिने सर्वाधिक विक्री झाली. ...

महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर... - Marathi News | New tax regime on vehicles implemented in Maharashtra from today; Whether it is CNG, petrol or diesel... this much tax... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...

Maharashtra Motor Vehicle, Road Tax new: वाहनांची ऑनरोड किंमत वाढली आहे. यामुळे महाराष्ट्र सरकारला २०२५-२६ साठी सुमारे १७० कोटी रुपये अतिरिक्त महसूल मिळणार आहे. ...

किंमत इतकी की शून्य मोजून थकाल; जगात फक्त ३ लोकांकडे ही सुपरकार, जाणून घ्या... - Marathi News | Rolls-Royce Boat Tail: price is so high that you will get tired of counting to zero; Only 3 people in the world have this supercar | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :किंमत इतकी की शून्य मोजून थकाल; जगात फक्त ३ लोकांकडे ही सुपरकार, जाणून घ्या...

Rolls-Royce Boat Tail: कंपनीने या गाडीचे फक्त तीन युनिट्स तयार केले होते. ...