40 वर्षांपूर्वी एका महिलेने सर्वात वेगाने कार पळविण्य़ाचे रेकॉर्ड तोडले आहे. हे रेकॉर्ड अमेरिकेची स्टंट वुमन किटी ओनीलच्या नावावर होते. धक्कादायक म्हणजे तिने हे रेकॉर्ड तीन चाकी कारच्या मदतीने 1976 मध्ये केले होते. ...
लासलगाव : निफाड तालुक्यातील कानळद येथील गोदावरी नदीवरील बंधाऱ्यावरील पुलावरून दुपारच्या सुमारास एक कार नदीपात्रात पडली. सुदैवाने परिसरातील नागरिकांनी तत्काळ मदत केल्याने कारमधील व्यक्तींना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. ...
बेदरकारपणे कार चालवून एका आरोपीने दोन वाहनांना धडक दिली. एका वृद्धाचाही बळी घेतला. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी दुपारी ३ च्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे सीजीओ कॉम्प्लेक्स, टीव्ही टॉवर चौकाजवळ प्रचंड दहशत निर्माण झाली होती. ...
शॉर्ट व्हिडिओ मेकिंग आणि शेअरिंग प्लॅटफॉर्म असलेल्या टिकटॉकची प्रचंड क्रेझ तरुणांमध्ये पाहायला मिळत आहे. झटपट प्रसिद्धी मिळवण्यासाठी अनेकजण नानाविध शक्कल लढवत आहेत. ...