लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कार

कार, मराठी बातम्या

Car, Latest Marathi News

मारुतीची कार घेताय? तर चिंता नको, आता घरबसल्याही मिळणार कर्ज - Marathi News | Maruti Suzuki Smart Finance launched across 30 plus cities Easy steps to get a car loan online | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मारुतीची कार घेताय? तर चिंता नको, आता घरबसल्याही मिळणार कर्ज

पाहा काय आहे स्कीम आणि जाणून घ्या कसं मिळेल घरबसल्या कर्ज ...

१५७ वेळा ड्रायव्हिंग टेस्टमध्ये नापास; ३ लाखांची फी भरून अखेर झाला पास - Marathi News | viral news this man finally passes his learner drivers test after failing 157 times news from england social | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :१५७ वेळा ड्रायव्हिंग टेस्टमध्ये नापास; ३ लाखांची फी भरून अखेर झाला पास

१५८ व्या वेळी केलेल्या अर्जानंतर त्यानं पास केली टेस्ट ...

टेस्लाला तब्बल दीड लाख वाहने परत मागवण्याचे निर्देश; नेमके कारण काय? वाचा - Marathi News | nhtsa of america directed tesla to recall 158000 vehicles for touch screen failures | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :टेस्लाला तब्बल दीड लाख वाहने परत मागवण्याचे निर्देश; नेमके कारण काय? वाचा

आरामदारी वाहनांच्या निर्मितीत जगभरात आघाडीवर असलेल्या टेस्ला कंपनीला अमेरिकेतील तब्बल दीड लाख चारचाकी वाहने परत मागवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राष्ट्रीय महामार्ग रहदारी सुरक्षा प्रशासनाकडून हे निर्देश दिले गेले आहेत. ...

शॉर्टकट पकडला अन् घात झाला! मंदिरात पूजा करून गोकर्णला जात होते मंत्री श्रीपाद नाईक - Marathi News | Caught shortcut and lost! Minister Shripad Naik was going to Gokarna after performing pooja | Latest goa News at Lokmat.com

गोवा :शॉर्टकट पकडला अन् घात झाला! मंदिरात पूजा करून गोकर्णला जात होते मंत्री श्रीपाद नाईक

Shripad Naik car Accident: श्रीपाद नाईक यांनी पकडलेला रस्ता हा खूप खराब होता. पोलिसांनी सांगितले की, त्यांच्या वाहनाची कोणत्याही अन्य वाहनाशी टक्कर झाली नाही. प्रथम दृष्ट्या वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि अपघात झाला. ...

गुगल मॅपच्या आधारे जाणारी कार गेली धरणात! - Marathi News | A car based on Google Map has gone to the dam! | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :गुगल मॅपच्या आधारे जाणारी कार गेली धरणात!

कार चालकाचा मृत्यू, दोघे बचावले ...

महिंद्राची सर्व वाहने महागणार! SUV पासून पिकअपपर्यंतच्या किमतीत मोठी वाढ - Marathi News | mahindra and mahindra hiked prices of personal as well as commercial vehicles from january 2021 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महिंद्राची सर्व वाहने महागणार! SUV पासून पिकअपपर्यंतच्या किमतीत मोठी वाढ

महिंद्रा कंपनीच्या एसयूव्ही, पिकअप आणि ट्रक यांच्या किमतीत वाढ करण्यात आली असून, तात्काळ प्रभावापासून दरवाढ लागू होणार असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली.  ...

कारच्या सायलेन्सरमध्ये दडलंय काय?; सोन्यापेक्षा किंमती ‘या’ वस्तूमुळे चोरांना लागला जॅकपॉट - Marathi News | what Makes Thieves Eeco Van Friendly Silencers Ahmedabad Gujarat | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कारच्या सायलेन्सरमध्ये दडलंय काय?; सोन्यापेक्षा किंमती ‘या’ वस्तूमुळे चोरांना लागला जॅकपॉट

चोरी केल्यानंतर हे धातूचे कण सूरत आणि अहमदाबादसारख्या ठिकाणी जड उद्योगाला विकले गेले ...

बर्निंग कारचा थरार, चालक जखमी - Marathi News | The thrill of a burning car, the burning of millions of BMWs | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :बर्निंग कारचा थरार, चालक जखमी

श्रीरामपूर- नेवासा राज्यमार्ग क्रमांक ४४ वर पाचेगाव फाटा येथे द बर्निंग कारचा थरार शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडला. या घटनेत लाखो रूपये किंमतीची बीएमडब्ल्यू कार पूर्णतः जळून खाक झाली आहे. कार चालक पवन सदाशिवे किरकोळरित्या भाजले आहेत. ...