लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कार

कार, मराठी बातम्या

Car, Latest Marathi News

Kolhapur Flood : महापूराच्या तडाख्यात धर्माच्या भिंती वाहिल्या, मदरशातही जेवणाच्या पंगती बसल्या - Marathi News | Kolhapur Flood : Idol example of hundu-muslim helpness in floods of kolhapur, and rows of people were sitting in the madarasha in kolhapur shiroli | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Flood : महापूराच्या तडाख्यात धर्माच्या भिंती वाहिल्या, मदरशातही जेवणाच्या पंगती बसल्या

कोल्हापूरमध्ये शुक्रवारी दिवसभर अतीवृष्टी झाल्यानंतर आख्खं शहर जलमय झालं. शहरात जाणारी सर्वच वाहनं शहराबाहेरच थांबवण्यात आली आहेत. ...

नो पेट्रोल अन् नाे डिझेल; ऑर्किडच्या ‘रँचों’नी बनविली बॅटरीवर चालणारी कार - Marathi News | No petrol and diesel; A battery-powered car made by Orchid's 'Ranchos' | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :नो पेट्रोल अन् नाे डिझेल; ऑर्किडच्या ‘रँचों’नी बनविली बॅटरीवर चालणारी कार

देशपातळीवरील स्पर्धेत सहभाग - प्रोजेक्ट ऑफ द इअर स्पर्धेत मिळविले यश ...

भाड्याने घेतलेल्या महागड्या कारची विक्री करायची, तीच कार चोरी करून आरोपी होत असे फरार - Marathi News | He used to sell expensive cars which taken on rent, but was accused of stealing the same car | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भाड्याने घेतलेल्या महागड्या कारची विक्री करायची, तीच कार चोरी करून आरोपी होत असे फरार

Fraud Case : तो भाड्याने स्वत: महागडी कार घेऊन विकत असे आणि मग ती गाडी चोरून पळून जायचा.या ठगाचं नाव प्रज्वल कुर्रे (२१) असं आहे.  ...

सिन्नर-शिर्डी महामार्गावर द बर्निंग कार चा थरार - Marathi News | The burning car on the Sinnar-Shirdi highway | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नर-शिर्डी महामार्गावर द बर्निंग कार चा थरार

सिन्नर : सिन्नर-शिर्डी महामार्गावर पांगरीजवळ पहाटे सहा वाजेच्या सुमारास कारने पेट घेतला. या आगेत कार जळून खाक झाली. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. ...

ठाण्यात ४५ फुटांची संरक्षण भिंत तीन गाड्यांवर पडली, कुणालाही दुखापत नाही  - Marathi News | In Thane a protection wall fell on three vehicles no one injured | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात ४५ फुटांची संरक्षण भिंत तीन गाड्यांवर पडली, कुणालाही दुखापत नाही 

वागळे इस्टेट, जुन्या पासपोर्ट ऑफिस जवळील अँफोटेक पार्कची सुमारे ४० ते ४५ फुटांची संरक्षण भिंत  व १ झाड सोमवारी मध्यरात्री १.३० वाजण्याच्या सुमारास   त्या भिंतीलगत उभ्या केलेल्या तीन आलिशान चारचाकी वाहनांवर पडले. ...

आई, मुलगा पाण्यात वाहून गेले; रात्रभर शोधकार्य सुरू - Marathi News | Mother son drowned into the water The search continued overnight | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आई, मुलगा पाण्यात वाहून गेले; रात्रभर शोधकार्य सुरू

चालकाला ओढ्यातील पाण्याचा अंदाज न आल्यानं आई, मुलगा पाण्यात वाहून गेल्याची घडली घटना. ...

भारीच ना राव... कार विहिरीत बुडाली, फेसबुकवर 'हिट' झाली, कंपनीने नवी कोरी कार 'गिफ्ट' केली! - Marathi News | The incident took place when a car fell into a well near a building in Ghatkopar area of Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भारीच ना राव... कार विहिरीत बुडाली, फेसबुकवर 'हिट' झाली, कंपनीने नवी कोरी कार 'गिफ्ट' केली!

मुंबईमधील घाटकोपरच्या राम निवास इमारतीच्या अंगणात असलेल्या विहिरीमध्ये एक कार पडल्याची घटना घडली होती. ...

Nitin Gadkari: “सुरक्षेमध्ये तुम्ही झीरो आहात”; नितीन गडकरींनी दिग्गज कार कंपन्यांना फटकारले - Marathi News | nitin gadkari criticised indian carmakers over vehicle safety | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Nitin Gadkari: “सुरक्षेमध्ये तुम्ही झीरो आहात”; नितीन गडकरींनी दिग्गज कार कंपन्यांना फटकारले

Nitin Gadkari: आता नितीन गडकरींनी सुरक्षेच्या मुद्द्यावरून देशातील दिग्गज कार कंपन्यांना चांगलेच सुनावल्याचे सांगितले जात आहे. ...