लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कार

कार, मराठी बातम्या

Car, Latest Marathi News

नव्या रुपात येतेय Honda ची सर्वात स्वस्त सेडान कार; ५ हजारांत करता येतेय बुक - Marathi News | Hondas cheapest sedan amaze in the new look you can Book car online in 5 thousand rupees | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :नव्या रुपात येतेय Honda ची सर्वात स्वस्त सेडान कार; ५ हजारांत करता येतेय बुक

Honda Car : होंडा लवकरच आपली नवी आणि स्वस्त सेडान कार भारतीय बाजारपेठेत आणणार आहे. केवळ ५ हजार रूपयांत करता येणार बुक. ...

घटस्फोट देत नाही म्हणून पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने सुपारी देऊन केली पतीची हत्या - Marathi News | As she was not divorcing, the wife killed her husband with the help of her boyfriend | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घटस्फोट देत नाही म्हणून पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने सुपारी देऊन केली पतीची हत्या

Murder Case : भिवंडीतील ओला कार चालकाच्या हत्येचा उलगडा ...

'या' टीप्स वाढवतील तुमच्या कारचं मायलेज; होईल हजारो रुपयांची बचत - Marathi News | These tips will increase the mileage of your car Will save thousands of rupees | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :'या' टीप्स वाढवतील तुमच्या कारचं मायलेज; होईल हजारो रुपयांची बचत

Car Mileage Petrol Diesel : सध्या देशात पेट्रोल डिझेलच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे काही टीप्स तुमच्या कारचं मायलेज वाढवू शकतात.  ...

डिझेल मॉडेल इतकी झाली या Electric Car ची मागणी; सिंगल चार्जमध्ये ३०० किमीची रेंज - Marathi News | tata motors nexon electric vehicle demand increased like diesel vehicle soon to launch 10 news Evs | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :डिझेल मॉडेल इतकी झाली या Electric Car ची मागणी; सिंगल चार्जमध्ये ३०० किमीची रेंज

TATA Motors ची ही कार ठरली सर्वाधिक विक्री होणारी इलेक्ट्रीक प्रवासी कार. सध्या देशात इलेक्ट्रीक कार्सची वाढतेय मागणी.  ...

Tesla नं चंद्राला समजलं सिग्नल आणि मग...; सेल्फ ड्राईव्ह कारबाबत मालकाची थेट एलन मस्कना तक्रार - Marathi News | Tesla self driving car confuses moon for traffic light leaves netizens amused elon musk twitter | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Tesla नं चंद्राला समजलं सिग्नल आणि मग...; सेल्फ ड्राईव्ह कारबाबत मालकाची थेट एलन मस्कना तक्रार

एलन मस्ककडून मालकाना उत्तरच नाही. ऑटो पायलट सिस्टमला अपडेट गरजेचं असल्याचं मालकानं व्यक्त केलं मत. ...

TATA: टाटा पुन्हा रिलाँच करणार बंद केलेली कार; 2020 मध्ये अचानक उत्पादन थांबवलेले - Marathi News | Tata Tiago NRG launch: Tata to relaunch discontinued car Tiago NRG on 4 April 2021 | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :TATA: टाटा पुन्हा रिलाँच करणार बंद केलेली कार; 2020 मध्ये अचानक उत्पादन थांबवलेले

Tata Motors Tiago NRG: टाटा मोटर्स पुढील आठवड्यात हॅचबॅक कार लाँच करणार आहे. याची इन्व्हीटेशन पाठविण्यात आली आहेत.  ...

Video: चंद्र हसला, टेस्ला फसली! सिग्नल समजून ब्रेक मारायला लागली; ड्रायव्हरची ही हालत झाली - Marathi News | Tesla's Autopilot Feature Mistakes Moon for Yellow Traffic Light, Watch Video | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Video: चंद्र हसला, टेस्ला फसली! सिग्नल समजून ब्रेक मारायला लागली; ड्रायव्हरची ही हालत झाली

Tesla car mistaken moon as a signal: टेस्लाच्या कारमध्ये एक खास ऑटो पायलट मोड देण्यात आला आहे. यामुळे कार चालविण्याची कटकटच संपून जाते. याबाबतचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्याने टेस्लाची कार पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ...

Alto ऐवजी ग्राहकांची Maruti च्या 'या' कारला पसंती; विक्रीत १७९ टक्क्यांची वाढ - Marathi News | Consumers prefer Maruti suzukis wagon R car instead of Alto Sales up 179 per cent | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Alto ऐवजी ग्राहकांची Maruti च्या 'या' कारला पसंती; विक्रीत १७९ टक्क्यांची वाढ

Maruti Suzuki India : भारतीय बाजारपेठेत पॅसेंजर कार सेगमेंटमध्ये आहे मारूती सुझुकीचं वर्चस्व. मारूती ऑल्टो ठरली होती बेस्ट सेलिंग कार. ...