लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय

Business, Latest Marathi News

Gold Rates : का स्वस्त झालं सोनं? ७ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर, खरेदी करण्याची हीच का योग्य वेळ? - Marathi News | Gold Rates Why has gold become cheaper 5000 rs At 7 month lows why is now the right time to buy silver 10000 rs cheaper | Latest business News at Lokmat.com

व्यापार :का स्वस्त झालं सोनं? ७ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर, खरेदी करण्याची हीच का योग्य वेळ?

काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत झपाट्यानं घसरण होताना दिसतेय. सोन्यात ५ हजारांची, तर चांदीच्या दरात १० हजारांची घसरण झालीये. ...

१७ व्या वर्षी शिक्षण सुटलं, २७ व्या वर्षी कोट्यधीश; सिमकार्डही विकली, उभी केली कोट्यवधींची कंपनी - Marathi News | Dropped out at 17 millionaire at 27 sold sim cards on street set up a company worth crores success story oyo founder ritesh sgarwal | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :१७ व्या वर्षी शिक्षण सुटलं, २७ व्या वर्षी कोट्यधीश; सिमकार्डही विकली, उभी केली कोट्यवधींची कंपनी

OYO Rooms चे संस्थापक रितेश अग्रवाल शार्क टँक इंडियामध्ये दिसणार आहेत. पण त्यांचा आजवरचा प्रवास तितका सोपा नव्हता. ...

उमेदचा ‘बायर सेलर मीट’ एक अभिनव उपक्रम:  एकनाथ डवले - Marathi News | umaid buyer seller meet an innovative initiative said eknath dawle | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :उमेदचा ‘बायर सेलर मीट’ एक अभिनव उपक्रम:  एकनाथ डवले

बुधवार ४ ऑक्टोबर रोजी नवी मुंबई येथे उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांनी बेसिक्स च्या सहाय्याने राज्यस्तरीय ‘बायर सेलर मिट’ चे आयोजन करण्यात आले होते. ...

Elon Musk यांची Starlink इंटरनेट सेवा भारतात सुरू होणार? कंपनीने मागितली परवानगी... - Marathi News | Starlink Satellite: Elon Musk's Starlink Internet service to launch in India? The company sought permission | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Elon Musk यांची Starlink इंटरनेट सेवा भारतात सुरू होणार? कंपनीने मागितली परवानगी...

Starlink Satellite: इलॉन मस्क भारतात सॅटेलाइट बेस्ड हायस्पीड इंटरनेट सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहेत. ...

HDFC Bank च्या मर्जरनंतर टॉप मॅनेजमेंटमध्ये मोठे बदल, जाणून घ्या डिटेल्स - Marathi News | hdfc-bank-changes-in-top-management-after-mega-merger | Latest business News at Lokmat.com

व्यापार :HDFC Bank च्या मर्जरनंतर टॉप मॅनेजमेंटमध्ये मोठे बदल, जाणून घ्या डिटेल्स

मर्जरनंतर बँकेला आपला मॉर्गेज व्यवसाय वाढवायचा आहे, त्यासाठी आवश्यक बदल करण्यात आला आहेत. ...

दमानींच्या कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, D-Mart च्या बिझनेसबाबत मोठी अपडेट - Marathi News | radhakishan Damani s company dmart Avenue Supermarts Ltd share surges big update on D Mart s business | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दमानींच्या कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, D-Mart च्या बिझनेसबाबत मोठी अपडेट

दिग्गज गुंतवणूकदार राधाकिशन दमानी यांच्या एव्हेन्यू सुपरमार्ट्स या कंपनीच्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ झाली आहे. ...

सामान्यांना मोठा दिलासा, LPG सिलेंडरवर मिळणार 300 रुपयांची सबसिडी; मोदी सरकारचा निर्णय - Marathi News | Modi Govt Cabinet Decison: Big relief to common man, Ujjwala yojana Subsidy from 200 to 300; Big decision of Modi government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सामान्यांना मोठा दिलासा, LPG सिलेंडरवर मिळणार 300 रुपयांची सबसिडी; मोदी सरकारचा निर्णय

Modi Govt Cabinet Decison: दिवाळीपूर्वी मोदी सरकारने सामान्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला आहे. ...

दिग्गज उद्योगपती एका झटक्यात कंगाल; 16000 कोटींची कंपनी 74 रुपयांना विकावी लागली - Marathi News | Big Indian businessman from UAE got down in one tweet; 16000 crore company had to be sold for Rs.74 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दिग्गज उद्योगपती एका झटक्यात कंगाल; 16000 कोटींची कंपनी 74 रुपयांना विकावी लागली

आलिशान आयुष्य जगणारा व्यक्ती रस्त्यावर आला, एका ट्वीटने होत्याचं नव्हतं केलं... ...