लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

लॉकडाउनमध्ये विटभट्ट्यांचा धूर झाला गायब! - Marathi News | Smoke from brick kilns disappears in lockdown! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लॉकडाउनमध्ये विटभट्ट्यांचा धूर झाला गायब!

विटभटट्यांचा धूर काही दिवसांपासून गायब झाल्याने अनेक कच्चा विटांचा माल भट्टीवर पडून आहे. ...

बुलडाणा जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी - Marathi News | Presence of pre-monsoon rains in Buldana district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी

मेहकर, सिंदखेड राजा, लोणार, बुलडाणा, चिखली, देऊळगावराजा या तालुक्यातही पावसाने हजेरी लावली. ...

 पीक कर्ज वितरणाच्या उद्दिष्टासाठी १५ जूनची ‘डेडलाईन’ - Marathi News | June 15 deadline for crop loan disbursement | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा : पीक कर्ज वितरणाच्या उद्दिष्टासाठी १५ जूनची ‘डेडलाईन’

जिल्ह्यात बँकांना पात्र शेतकºयांना उद्दिष्टाच्या जास्तीत जास्त पीक कर्ज वितरण पुर्ण करण्यासाठी येत्या १५ जूनची डेडलाईन दिली आहे. ...

बुलडाणा : ‘कोरोना’ विषाणू संसर्गाचा आता ग्रामीण भागात विळखा! - Marathi News | Buldana: corona virus in rural areas now! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा : ‘कोरोना’ विषाणू संसर्गाचा आता ग्रामीण भागात विळखा!

सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा, मलकापूरनजीकचे धरणगाव, मोताळा तालुक्यातील शेलापूर याठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. ...

CoronaVirus in Buldhana : ३३ संदिग्ध रुग्णांचे अहवाल आले निगेटिव्ह - Marathi News |  CoronaVirus in Buldhana: 33 suspected patients report negative | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :CoronaVirus in Buldhana : ३३ संदिग्ध रुग्णांचे अहवाल आले निगेटिव्ह

३३ संदिग्ध रुग्णाचे अहवाल हे निगेटिव्ह आल्यामुळे जिल्ह्यास दिलासा मिळाला आहे. ...

बुलडाणा :  प्रतिबंधीत क्षेत्रांचा घेतला आढावा - Marathi News | Buldana: Review of restricted areas | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा :  प्रतिबंधीत क्षेत्रांचा घेतला आढावा

२२ कंटेन्मेंट झोनचा आता २८ दिवसानंतर आढावा घेऊन त्यामध्ये शिथीलता देण्याच्या दृष्टीने जिल्हास्तरीय समिती निर्णय घेणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. ...

जलपर्णीमुळे ऐतिहासिक तलाव धोक्यात! - Marathi News | Historic lakes in danger due to water hyacinth! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जलपर्णीमुळे ऐतिहासिक तलाव धोक्यात!

शहराच्या जवळ असलेल्या लेंडी तलावाला जलपर्णीचा विळखा अडकल्याने हा तलाव धोक्यात आहे. ...

वर्ग सुरू झाले नाही, तरी शैक्षणिक सत्र सुरू होणार -  एजाज खान - Marathi News | The class has not started, but the academic session will start - Ejaz Khan | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :वर्ग सुरू झाले नाही, तरी शैक्षणिक सत्र सुरू होणार -  एजाज खान

र्ग सुरू झाले नाही, तरी नवे शैक्षणिक सत्र सुरू होईल, असे मत प्राथमिक शिक्षणाधिकारी एजाज खान यांनी व्यक्त केले. ...