भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल)च्या अधिकाऱ्यांकडून होणारा त्रास आणि त्यांच्या हेकडपणामुळे झालेली आर्थिक कोंडी असह्य झाल्याने एका तरुण अभियंत्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दूरसंचारच्या कंत्राटी कामगारांनी आपल्या थकीत वेतनाकरिता गुरुवारी सावंतवाडीतील कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडत दूरसंचारचे महाप्रबंधक एम. एम. क्षीरसागर यांना जाब विचारताच कामगारांचे एका महिन्याचे वेतन त्यांच्या खात्यावर जमा करण्या ...
कोल्हापूरमधील ‘बंद’ला बुधवारी (दि. ३) हिंसक वळण लागले. त्यामुळे समाजामध्ये तणाव निर्माण करणारे चुकीचे संभाषण व चित्रफिती सामाजिक माध्यमांद्वारे प्रसारित झाल्यास त्यातून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून गुरुवारी कोल्हापूर जिल्ह्या ...
मोबाइलचं उत्पादन करणारी भारतीय कंपनी डीटेल (Detel) सोबत मिळून BSNL ने एक मोबाइल लॉन्च केला आहे. या मोबाइलचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्याची किंमत आहे. या मोबाइलची किंमत फक्त 499 रुपये इतकी आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कमुलचेरा : तालुक्यातील बीएसएनएल थ्रि जी इंटरनेट सेवा मागील काही दिवसांपासून वारंवार विस्कळीत होत आहे. त्यामुळे येथील कार्यालयातील कामकाजावर परिणाम होत आहे. अतिमहत्त्वाची कामे मागे पडत आहेत. त्यामुळे तत्काळ बीएसएनएल इंटरनेट सेवा सुर ...
: केंद्रशासनाची डिजिटल इंडियाची भिस्त ज्या बीएसएनएलवर आहे. त्याच बीएसएनएल कंपनीला सापत्नभावाची वागणूक दिली जात असून, डिजिटल इंडियाच्या स्पर्धेत अत्याधुनिक सामग्री न देता लाकडी तलवार हाती देत बीएसएनएल जीवघेणी स्पर्धा करू शकत नाही हे वास्तव आहे. प्रलंब ...
तिसरा वेतन आयोग तातडीने लागू करावा आणि बीएसएनएल टॉवरची वेगळी सबसिडी कंपनी करण्याचा निर्णय रद्द करावा या दोन मागण्यांसाठी बीएसएनएलच्या कर्मचाºयांनी सोमवारी मध्यरात्रीपासून लाक्षणिक संप सुरू केला आहे ...