'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं आणि अजूनही देत आहे. हा सिनेमा २० ऑक्टोबर 1995 रिलीज करण्यात आला होता. आज या सिनेमाने तब्बल २५ वर्षे पूर्ण केले आहेत. यानिमित्ताने जाणून घेऊ या सिनेमाच्या खास गोष्टी. ...
काही वर्षांपूर्वी सनी देओलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यात तो डिंपल कपाडियासोबत दिसला होता. २०१७ सप्टेंबरमध्ये व्हायरल झालेला हा व्हिडीओ लंडनमधील असल्याचं सांगितलं जात होतं. ...
राणी मुखर्जीने या सिनेमात टीना मल्होत्राची भूमिका साकारली होती. राहुल पत्नी आणि प्रेयसी असलेल्या टीनाला प्रेक्षकांनी खूप प्रेम दिलं आणि राणीचं हे रूप सर्वांच्या मनात घर करून गेलं. ...
'तुम तो ठहरे परदेसी' पासून सुरू झालेला अल्ताफ राजाचा प्रवास आजही लोकांच्या स्मरणात आहे. आजही त्याची गाणी आवडीने ऐकणारा एक वर्ग आहे. आज याच अल्ताफ राजाचा वाढदिवस आहे. ...
अनन्या ट्रोल होण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधीही अनेकदा अनन्याला कपड्यांवरून ट्रोल करण्यात आलं आहे. पण ती कधी ट्रोलर्सकडे फार लक्ष देत नाही. ती नेहमीच तिचे स्टायलिश फोटो शेअर करत राहते. ...
रेखा यांची अमिताभ बच्चनसोबतची जोडी सर्वात जास्त हिट राहिली. त्यांच्या ऑफ स्क्रीन जवळीकतेची सर्वात जास्त चर्चा तेव्हाही झाली आणि आजही होते. आजही लोकांना त्यांच्या किस्स्यांबाबत ऐकायला आवडतं. ...