लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बॉलिवूड

बॉलिवूड

Bollywood, Latest Marathi News

अभिनेत्रीच्या 'त्या' किसिंग सीनमुळे वाद, लग्न करुनही स्वत:ला म्हणायची सिंगल; नवऱ्याने अशी घडवली अद्दल - Marathi News | pakistani actress meera hide marriage for years controversy of kissing scene know about her  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्रीच्या 'त्या' किसिंग सीनमुळे वाद, लग्न करुनही स्वत:ला म्हणायची सिंगल; नवऱ्याने अशी घडवली अद्दल

लग्न करुनही स्वत:ला म्हणायची सिंगल; नवऱ्याने अशी घडवली अद्दल, काय घडलेलं? ...

शाहरुखच्या मन्नतमध्ये डिलिव्हरी बॉय बनून घुसण्याचा प्रयत्न; पण समोर आलं भलतंच सत्य! व्हिडीओ बघाच - Marathi News | shahrukh khan fan attempt to enter mannat by becoming a delivery boy but the truth came out video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुखच्या मन्नतमध्ये डिलिव्हरी बॉय बनून घुसण्याचा प्रयत्न; पण समोर आलं भलतंच सत्य! व्हिडीओ बघाच

किंग खानला भेटण्यासाठी चाहत्याचा अनोखा जुगाड; डिलिव्हरी बॉय बनून गेला पण, घडलं असं काही... ...

Jessica Hines: कोण आहे जेसिका हाइन्स? जिच्यासोबत होतं आमिर खानचं अफेयर, एक मुलगादेखील - Marathi News | Who is Jessica Hines? The woman with whom Aamir Khan had an affair and also has a son? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Jessica Hines: कोण आहे जेसिका हाइन्स? जिच्यासोबत होतं आमिर खानचं अफेयर, एक मुलगादेखील

Aamir Khan : आमिर खान सध्या चर्चेत आहे. खरंतर, त्याच्या भावाने असा खुलासा केला आहे की त्याचे एका ब्रिटिश पत्रकाराशी प्रेमसंबंध होते आणि त्याला तिच्यापासून एक मूल देखील आहे. ...

"डॉक्टरांनी सांगितलं, यापुढे बसूनच पँट बदला"; बिग बींचा तब्येतीबद्दल मोठा खुलासा, चाहत्यांना काळजी - Marathi News | Amitabh Bachchan big revelation about difficulties in wearing jeans fans worried | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"डॉक्टरांनी सांगितलं, यापुढे बसूनच पँट बदला"; बिग बींचा तब्येतीबद्दल मोठा खुलासा, चाहत्यांना काळजी

८२ वर्षीय अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या तब्येतीबद्दल मोठा खुलासा केलाय. याशिवाय डॉक्टर काय म्हणाले? याबद्दलही सर्वांना सांगितलं ...

'रामायण' सिनेमात अमिताभ बच्चन यांची दुहेरी भूमिका, चाहत्यांची उत्सुकता शिगेला - Marathi News | Amitabh Bachchan double role in the movie Ramayana movie ranbir kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रामायण' सिनेमात अमिताभ बच्चन यांची दुहेरी भूमिका, चाहत्यांची उत्सुकता शिगेला

'रामायण' सिनेमात अमिताभ बच्चन दुहेरी भूमिकेत दिसणार आहेत. त्यामुळे चाहत्यांना आनंद झाला आहे ...

"लोकांनाही सुरक्षित वाटण्याचा अधिकार...", सुप्रीम कोर्टाच्या आदेशावर मनोज वाजपेयी यांनी मांडलं स्पष्ट मत - Marathi News | Manoj Bajpayee On Stray Dogs Sc Decision Celebrity Reaction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लोकांनाही सुरक्षित वाटण्याचा अधिकार...", सुप्रीम कोर्टाच्या आदेशावर मनोज वाजपेयी यांनी मांडलं स्पष्ट मत

दिल्लीतल्या भटक्या कुत्र्यांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयामुळं प्राणी हक्क कार्यकर्ते आणि सेलिब्रिटी यांच्यात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही लोक या निर्णयाचे समर्थन करत आहेत, तर काही लोक याला विरोध करत आहेत. ...

मराठी मालिकेतले 'अप्पा' ते हिंदी सिनेमे गाजवणारे अच्युत पोतदार; वाचा त्यांचा प्रेरणादायी प्रवास - Marathi News | actor achyut potdar passes away at the age of 90 read about his personal and professional life | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मराठी मालिकेतले 'अप्पा' ते हिंदी सिनेमे गाजवणारे अच्युत पोतदार; वाचा त्यांचा प्रेरणादायी प्रवास

फक्त '३ इडियट्स'च नाही, तर या प्रोजेक्ट्समधूनही अच्युत पोतदार यांनी अभिनयाची छाप पाडली. ...

Thama Teaser: आयुषमान-रश्मिकाच्या 'थमा'चा टीझर रिलीज, नवाजुद्दीनच्या खलनायकाने पाडली छाप - Marathi News | thama movie teaser ayushman khurana rashmika mandana nawazuddin siddiqui | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Thama Teaser: आयुषमान-रश्मिकाच्या 'थमा'चा टीझर रिलीज, नवाजुद्दीनच्या खलनायकाने पाडली छाप

आयुषमान खुराना - रश्मिका मंदानाच्या आगामी थमाचा टीझर रिलीज झाला आहे. टीझर पाहून सर्वांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे ...